Kolhapur Election 2021, Ward 62 Buddha Garden : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 62 बुद्धगार्डन

Kolhapur Election 2021, Buddha Garden Ward 62 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा  प्रभाग क्रमांक बासष्ठ अर्थात बुद्धगार्डन.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 1:25 AM, 1 Mar 2021
Kolhapur Election 2021, Ward 62 Buddha Garden : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 62 बुद्धगार्डन
Kolhapur Municipal Corporation Ward 62 Election

Kolhapur Election 2021, Buddha Garden Ward 62 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा  प्रभाग क्रमांक बासष्ठ अर्थात बुद्धगार्डन. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वहिदा सौदागर यांनी बाजी मारली होती. वहिदा सौदागर यांनी काँग्रेसच्या जयश्री मंडलिक यांचा अल्प मताने पराभव केला होता. नेहरुनगर मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी नेहरुनगर या मतदारसंघात दहा प्रमुख उमेदवार होते. (Kolhapur municipal corporation election Buddha Garden)

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2021  (Kolhapur Election 2021, Ward 62 Buddha Garden)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
काँग्रेस
भाजप-ताराराणी
राष्ट्रवादी
शिवसेना
अपक्ष/अन्य