Kolhapur Election 2021, Ward 72 Phulewadi : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 72 फुलेवाडी

Kolhapur Election 2021, Phulewadi Ward 72 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक बहात्तर अर्थात फुलेवाडी.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 2:23 AM, 4 Mar 2021
Kolhapur Election 2021, Ward 72 Phulewadi : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 72 फुलेवाडी
Kolhapur Municipal Corporation Ward 72 Election

Kolhapur Election 2021, Phulewadi Ward 72 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक बहात्तर अर्थात फुलेवाडी. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या इंदुमती माने यांनी बाजी मारली होती. इंदुमती माने यांनी भाजपच्या रचना मोरे यांचा अल्प मताने पराभव केला होता. फुलेवाडी मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी फुलेवाडी या मतदारसंघात सहा प्रमुख उमेदवार होते. (Kolhapur municipal corporation election Phulewadi)

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2021  (Kolhapur Election 2021, Ward 72 Phulewadi)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
काँग्रेस
भाजप-ताराराणी
राष्ट्रवादी
शिवसेना
अपक्ष/अन्य