AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kolhapur Election 2021, Ward 74 Sane Guruji Vasahat : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 74 सानेगुरुजी वसाहत

Kolhapur Election 2021, Sane Guruji Vasahat Ward 74 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक चौऱ्याहत्तर अर्थात सानेगुरुजी वसाहत.

Kolhapur Election 2021, Ward 74 Sane Guruji Vasahat : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 74 सानेगुरुजी वसाहत
Kolhapur Municipal Corporation Ward 74 Election
| Updated on: Mar 05, 2021 | 12:02 AM
Share

Kolhapur Election 2021, Sane Guruji Vasahat Ward 74 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक चौऱ्याहत्तर अर्थात सानेगुरुजी वसाहत. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत भाजपच्या मनीषा कुंभार यांनी बाजी मारली होती. मनीषा कुंभार यांनी काँग्रेसचे माधुरी लोखंडे यांचा अल्प मताने पराभव केला होता. सानेगुरुजी वसाहत मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी सानेगुरुजी वसाहत या मतदारसंघात चार प्रमुख उमेदवार होते. (Kolhapur municipal corporation election Sane Guruji Vasahat)

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2021  (Kolhapur Election 2021, Ward 74 Sane Guruji Vasahat)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
काँग्रेस
भाजप-ताराराणी
राष्ट्रवादी
शिवसेना
अपक्ष/अन्य

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!