AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार राष्ट्रवादीत नाराज? पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण, म्हणाले…

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा होती. त्यावर आता अजित पवार यांनी उत्तर दिलंय.

अजित पवार राष्ट्रवादीत नाराज? पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण, म्हणाले...
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Sep 12, 2022 | 12:48 PM
Share

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा होती. काल राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अधिवेशन (NCP)काल पार पडलं. यात अजित पवार बोलले नाहीत.  त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती.  त्यावर आता अजित पवार यांनी उत्तर दिलंय. मी नाराज नाही, असं म्हणत त्यांनी चर्चांना पूर्णविराम दिलाय. “कुणीही बोलू नका असं मला सांगितलं नव्हतं. तर तिथं वरिष्ठ नेते होते. त्यामुळे मी बोललो नाही. मी स्वत:हून बोलणं टाळलं”, असंही अजित पवार म्हणाले. अजितदादांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

Follow Us
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत राहुल गांधींचा धक्कादायक दावा
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे भोपाळ शहरात तणाव, नेमकं प्रकरण काय?
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता परवाना नसेल तर शाळांमध्ये अन्न पुरवठा करता येणार नाही; 50 मीटर परिसरात...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन म्हणत केलं वादग्रस्त वक्तव्य!
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside...
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside Story समोर
हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच अभिजीत दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट?दावा...
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट? दिल्लीतील हालचालीमागे... बड्या व्यक्तीच्या दाव्याने खळबळ
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... अभिजीत दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात...
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात घडामोडींना वेग