शिंदेगट आणि शिवसैनिकांमध्ये तुंबळ हाणामारी, मारहाणीचा एक्सक्लुझिव्ह tv9 च्या हाती, पाहा…

शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि शिवसैनिकांमध्ये चांगलीच हाणामार झाली. या घटनेचा एक्सक्लुझिव्ह tv9 च्या हाती लागलाय.

शिंदेगट आणि शिवसैनिकांमध्ये तुंबळ हाणामारी, मारहाणीचा एक्सक्लुझिव्ह tv9 च्या हाती, पाहा...
| Updated on: Sep 11, 2022 | 12:41 PM

मुंबई : शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि शिवसैनिकांमध्ये (Shivsena) चांगलीच हाणामार झाली. यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी गोळीबार केला, असा आरोप करण्यात आला. पण याबाबतचे पुरावे अद्याप समोर आलेले नाहीत. या प्रकरणी शिंदे गटाचे नेते संतोष तेलावणे यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेचा एक्सक्लुझिव्ह tv9 च्या हाती लागलाय. पाहा…