AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाजूलाच शहिदांच्या श्रद्धांजलीचे फलक, पण राष्ट्रवादीच्या आमदाराचा बेभान डान्स

बारामती : राज्यात अनेक ठिकाणी शिवजयंती अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. कारण, जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झालेत आणि देश शोकसागरात आहेत. पण इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांना या सगळ्याचा विसर पडला आणि त्यांनी बेभान होऊन डान्स केला. त्यांच्या या कृत्याविरोधात नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. संपूर्ण देशात पुलवामा […]

बाजूलाच शहिदांच्या श्रद्धांजलीचे फलक, पण राष्ट्रवादीच्या आमदाराचा बेभान डान्स
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM
Share

बारामती : राज्यात अनेक ठिकाणी शिवजयंती अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. कारण, जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झालेत आणि देश शोकसागरात आहेत. पण इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांना या सगळ्याचा विसर पडला आणि त्यांनी बेभान होऊन डान्स केला. त्यांच्या या कृत्याविरोधात नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

संपूर्ण देशात पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामुळे दु:खाचं सावट आहे. असं असतानाच इंदापूरमध्ये शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत चक्क राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी डान्स केला. देश पुलवामा घटनेनंतर हादरुन गेलेला असताना इंदापूरच्या आमदारांनी मिरवणुकीत नृत्य करुन असंवेदनशीलतेचा कहरच केल्याची चर्चा आता होऊ लागली आहे.

इंदापूरमध्ये शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या मिरवणुकीत सहभागी झालेल्या इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी चक्क डान्स केला. एकीकडे पुलवामा घटनेनं देश हादरलेला असताना इंदापूरच्या आमदारांनी डान्स केल्याने त्यांना या घटनेचा विसर पडलाय का असाच सवाल उपस्थित होऊ लागलाय. विशेष म्हणजे, आमदारांनी जिथे नृत्य केलं, त्याच ठिकाणी पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजलीचे फलक होते.

पाहा आमदारांचा डान्स :

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...