PMC Election 2022: ‘मविआ’ प्रमाणे एकीचा नारा दिला तर प्रभाग क्र. 27 मध्ये चित्र वेगळं असू शकतं? मनसेला मात्र आपल्या अस्तित्त्वासाठी झगडावेच लागणार…

सध्या राज्यातील राजकीय समीकरणं बदलली असून त्याचा परिणाम या प्रभागाव जाणवणारा आहे. त्यातच या प्रभागामध्ये एक मनसेचा नगरसेवक असून आता आरक्षण बदल झाल्यामुळेही या प्रभागावर त्याचा परिणाम जाणवणार असल्याचे दिसून येत आहे.

PMC Election 2022: 'मविआ' प्रमाणे एकीचा नारा दिला तर प्रभाग क्र. 27 मध्ये चित्र वेगळं असू शकतं? मनसेला मात्र आपल्या अस्तित्त्वासाठी झगडावेच लागणार...
महादेव कांबळे

|

Jul 29, 2022 | 7:13 AM

पुणेः राज्यातील बदल्यात्या राजकीय समीकरणांचा परिणाम पुणे नगरपालिकेवर (Pune Municipality)  यावेळी जाणवणारा असला तर प्रभाग क्र. 27 मधील अनेकांना धक्का बसण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकी प्रभाग क्र. 27 ड मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS)आपले खाते उघडले होते, मात्र आता मनसे पक्षासाठी येथील जागा मिळणार की नाही हे आता निवडणुकीनंतरच कळेल. मगाली निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना (NCP Shivsena) आणि काँग्रेस वेगवेगळे लढले असले तरी यावेळी तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी एकीचा नारा दिला तर मात्र राष्ट्रवादीसर शिवसेना आणि काँग्रेसलाही फायदा शक्यता आहे.

पक्षउमेदवार विजयी उमेदवार
मजलिस इत्तेहदुल मुस्लिम
नॅशनॅलिस्ट काँग्रेसअॅड. हाजी गफुर पठाण अॅड. हाजी गफुर पठाण
शिवसेना
भारतीय जनता पार्टी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना

राष्ट्रवादीचा एकीचा नारा

मागील निवडणुकीत या प्रभागामध्ये राष्ट्रवाजी काँग्रेसने चार प्रभागांपैकी तीन प्रभागावर आपले वर्चस्व सिद्ध केले होते, त्यामुळे आता जर शिवसेना आणि काँग्रेसला बरोबर घेऊन राष्ट्रवादीने एकीचा नारा दिला तर मात्र प्रभाग क्र. 27 वर चारही जागांवर राष्ट्रवादीचा झेंडा लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मात्र आगामी काळात पक्षाच्या ध्येयधोरणानुसार हे चित्र अवलंबून असणार आहे.

पक्षउमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना
भारतीय जनता पार्टी
ऑल इंडिया मजलिस इत्तेहदुल मुस्लिम
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नॅशनल काँग्रेस पार्टीपरवीन हाजी फिरोज परवीन हाजी फिरोज
महाराष्ट्र नवनिर्माण सेना

मतदारांचा कौल का येणार

सध्या राज्यातील राजकीय समीकरणं बदलली असून त्याचा परिणाम या प्रभागाव जाणवणारा आहे. त्यातच या प्रभागामध्ये एक मनसेचा नगरसेवक असून आता आरक्षण बदल झाल्यामुळेही या प्रभागावर त्याचा परिणाम जाणवणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आगामी भविष्यकाळा प्रभाग क्र. 27 मतदार आपला कौल का देतात ते येणारा काळच ठरवणार आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भारतीय जनता पार्टी
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी हमीदा अनिस सुंडके हमीदा अनिस सुंडके
ऑल इंडिया मजलिस इत्तेहदुल मुस्लिम
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
महाराष्ट्र नवनिर्माण सेना

हा वॉर्ड कुठूनपासून कुठ पर्यंत

पुणे महानगरपालिकेचा प्रभाग क्र. 27 अ, ब, क आणि ड याचा विस्तार हा कासेवाडी ते गुरुनानक नगर, पंडित जवाहरलाल नेहरु रस्ता ए. डी. कँप चौकात वाघमारे गुरुजी रस्ता ते पुणे कँटोन्मेटपर्यंत आहे. आणि लोहियानगर परिसरात आहे. या प्रभागाची लोकसंख्या ही 6८,501 असून अनुसुचित जातीची 16049 मतं असून अनुसुचित जमातीची 205 मतं आहेत.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनाबाबर साईनाथ संभाजी बाबर साईनाथ संभाजी
संभाजी बिग्रेड
भारतीय जनता पार्टी
अपक्ष
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अपक्ष

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें