AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SMC Election 2022 ward 25 : सोलापूर महापालिका निवडणूक, प्रभाग 25 मध्ये भाजप जागा कायम राखणार का?

सोलापूर महापालिकेत एकूण 38 प्रभाग आहेत. 2017 च्या मनपा निवडणुकीत भाजपची सत्ता होती. प्रभाग 25 चा विकास केल्यास तिन्ही जागा भाजपनं जिंकल्या होत्या. यावेळी प्रभाग रचनेत बदल झालेत.

SMC Election 2022 ward 25 : सोलापूर महापालिका निवडणूक, प्रभाग 25 मध्ये भाजप जागा कायम राखणार का?
प्रभाग 25 मध्ये भाजप जागा कायम राखणार का?
| Updated on: Aug 08, 2022 | 9:28 AM
Share

सोलापूर : राज्यातील 14 महानगरपालिकांची निवडणूक पहिल्या टप्प्यात होणार आहे. त्यात सोलापूर महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला जोरदार धक्का देत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठं बंड केलं. शिवसेना (शिंदे गट)-भाजपची सत्ता स्थापन झाली. राज्यातील शिवसेनेत (Shiv Sena) उभी फूट पडली. याचे पडसाद आगामी निवडणुकीत दिसू शकतात. सोलापूर मनपात यंदा 113 नगरसेवक निवडून येतील. तीन सदस्यीय प्रभाग रचना आहे. सोलापूर महापालिकेत एकूण 38 प्रभाग आहेत. 2017 च्या मनपा निवडणुकीत भाजपची सत्ता होती. प्रभाग 25 चा विकास केल्यास तिन्ही जागा भाजपनं जिंकल्या होत्या. यावेळी प्रभाग रचनेत बदल झालेत.

सोलापूर मनपा प्रभाग 25 अ

पक्षउमेदवार विजयी आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष

प्रभाग 25 ची लोकसंख्या व आरक्षण

सोलापूर मनपा प्रभाग 25 ची लोकसंख्या 23 हजार 716 आहे. त्यापैकी अनुसूचित जातीची 2 हजार 705 आहे. तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 907 आहे. सोलापूर मनपा प्रभाग 25 अ मधून भाजपचे सुभाष शेजवळ, ब मधून मनीषा हुच्चे तर क मधून वैभव हत्तुरे निवडून आले होते. तिन्ही उमेदवार भाजपचे निवडून आले होते. यावेळी प्रभाग 25 मध्ये अ व ब सर्वसाधारण महिलांसाठी, तर क हा सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे.

सोलापूर मनपा प्रभाग 25 ब

पक्षउमेदवार विजयी आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष

सोलापूर प्रभाग 25 ची व्याप्ती

संभाजी तलाव, स्वातंत्र्य सैनिक नगर, चैतन्या शॉपिंग सेंटर, भारती विद्यापीठ, संतोष नगर, कोणार्क नगर, संतोष नगर, वामन नगर, डी-मार्ट, अष्टविनायक नगर, कुमठेकर हॉस्पिटल, डी फार्मसी कॉलेज, मंत्रीचंडक नगर, सिंद विहार व परिसर. उत्तरेला विजापूर रोडवरील ब्रॉडगेट रेल्वे पुलापासून आग्नेयकडे ब्रॉटगेज रेल्वे रुळाने आसरा पुलापर्यंत. पूर्वेला आसरा पुलापासून नैऋत्येकडे मुख्य रस्त्याने म्हाडा अपार्टमेंटच्या दक्षिण हद्दीपर्यंत. तेथून दक्षिणेकडे जुने इंडियन मॉडेल स्कूलच्या दक्षिणपूर्व कोपऱ्यापर्यंत. दक्षिणेकडे इंडियन मॉडेल स्कूलच्या दक्षिणपूर्व कोपऱ्यापासून नैऋत्येकडे जुन्या पाईप पाईन रोडने नटराज जनरल विजापूर रोडपर्यंत.

सोलापूर मनपा प्रभाग 25 क

पक्षउमेदवार विजयी आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.