AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aquarius Horoscope Today,आजचे कुंभ राशीभविष्य, 25 डिसेंबर 2021 : तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा!

तुमचा आजचा दिवस कसा जाईल? कुंभ राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय करावेत, जेणेकरून त्यांचा दिवस शुभ राहील. याशिवाय आज काही गोष्टी करणे टाळले पाहिजे. ज्यामुळे आज होणारे नुकसान टाळता येईल. यासोबतच आज कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी.

Aquarius Horoscope Today,आजचे कुंभ राशीभविष्य, 25 डिसेंबर 2021 : तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा!
कुंभ राशी
| Edited By: | Updated on: Dec 25, 2021 | 12:49 PM
Share

मुंबई : तुमचा आजचा दिवस कसा जाईल? कुंभ राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय करावेत, जेणेकरून त्यांचा दिवस शुभ राहील. याशिवाय आज काही गोष्टी करणे टाळले पाहिजे. ज्यामुळे आज होणारे नुकसान टाळता येईल. यासोबतच आज कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी. या दिवशी कोणता रंग, कोणता अंक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ आहे हे देखील तुम्हाला कळेल. चला, 25 डिसेंबरचे राशीभविष्य जाणून घ्या.

कुंभ राशिभविष्य, 25 डिसेंबर : आजचा दिवस महिलांसाठी अतिशय अनुकूल आहे. कामांकडे लक्ष दिल्यास यश मिळेल. तुम्ही छोट्या गोष्टींवर नाराज होण्याने घरातील वातावरण बिघडू शकते. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. राजकीय किंवा सामाजिक कार्यात आपली प्रतिमा चोख ठेवणे महत्त्वाचे आहे. जवळच्या व्यापाऱ्यांसोबत सुरू असलेल्या स्पर्धेत तुमचा विजय होईल. काही समस्या येऊ शकतात, त्या सोप्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करा.

शुभ रंग – केशरी शुभ अक्षर- ब शुभ क्रमांक – 8

हे देखील खूप महत्वाचे- पती-पत्नीमध्ये सुरू असलेले मतभेद दूर होतील. कुटुंबासह धार्मिक किंवा अध्यात्मिक स्थळाला भेट देण्याचीही संधी मिळेल.गॅस आणि अॅसिडिटीची समस्या सतावतील, तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करा. यासाठी योग आणि ध्यान हे सर्वोत्तम उपचार आहेत.

लेखकाबद्दल: डॉ. अजय भांबी हे ज्योतिषशास्त्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. डॉ. भांबी हे नक्षत्र ध्यानाचे तज्ञ आणि उपचार करणारे देखील आहेत. ज्योतिषी म्हणून पंडित भांबीची कीर्ती जगभर पसरली आहे. त्यांनी इंग्रजी आणि हिंदी भाषेत अनेक पुस्तके लिहिली आहेत. ते अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रे आणि मासिकांसाठी लेखही लिहितात. त्यांचे अलीकडचे पुस्तक प्लॅनेटरी मेडिटेशन – ए कॉस्मिक अॅप्रोच इन इंग्लिश हे बरेच लोकप्रिय झाले आहे. थायलंडच्या उपपंतप्रधानांच्या हस्ते बँकॉकमध्ये World Icon Award 2018 ने त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांना अखिल भारतीय ज्योतिष परिषदेत जीवनगौरव पुरस्कारही मिळाला आहे.

संबंधित बातम्या : 

Numerology : कुठलं करियर तुमच्यासाठी आहे बेस्ट…एका क्लिकवर घ्या जाणून

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!