AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

02 April 2022 Panchang | 02 एप्रिल 2022, गुढीपाडव्याचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहू वेळ

ज्योतिष (Jyotish)शास्त्रात पंचांगाचे खूप महत्त्व आहे. पंचांग हे ज्योतिषशास्त्राच्या पाच भागांचे मिश्रण आहे. ज्यामध्ये तिथी, वार (Day), करण, योग आणि नक्षत्र सांगितले आहेत

02 April 2022 Panchang | 02 एप्रिल 2022, गुढीपाडव्याचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहू वेळ
panchang
Mrunal Patil
Mrunal Patil | Updated on: Apr 02, 2022 | 6:00 AM
Share

मुंबई : ज्योतिष (Jyotish)शास्त्रात पंचांगाचे खूप महत्त्व आहे. पंचांग हे ज्योतिषशास्त्राच्या पाच भागांचे मिश्रण आहे. ज्यामध्ये तिथी, वार (Day), करण, योग आणि नक्षत्र सांगितले आहेत. त्याच्या मदतीने आपण दिवसातील शुभ आणि अशुभ वेळ शोधू शकतो. पंचांग (Panchang)प्रामुख्याने पाच घटकांनी बनलेले आहे: वार, तिथी, योग, नक्षत्र आणि करण. पंचांग मुख्यत्वे चंद्र आणि सूर्याची हालचाल दर्शविते. एका महिन्यात तीस तिथी असतात आणि या तिथी दोन पक्षांमध्ये विभागल्या जातात. शुक्ल पक्षाच्या शेवटच्या तिथीला पौर्णिमा आणि कृष्ण पक्षाच्या शेवटच्या तिथीला अमावस्या म्हणतात. तारखांची नावे पाहूयात प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, अमावस्या/पौर्णिमा. माघ महिन्यात आजचा दिवस कसा जाईल हे जाणून घ्या.

 2एप्रिल 2022 साठी पंचांग (दिल्लीच्या वेळेवर आधारित) विक्रम संवत – 2078, आनंद शक संवत – 1943 

दिवस (Day)शनिवार
अयन (Ayana)शिशिर
ऋतु (Ritu)फाल्गुन
महिना (Month)चैत्र
पक्ष (Paksha)कृष्ण पक्ष
तिथी (Tithi)प्रतिपदा
नक्षत्र (Nakshatra) रेवती
योग (Yoga) इंद्र
करण (Karana)बव
सूर्योदय (Sunrise)06:09 am
सूर्यास्त (Sunset)06:38 pm
चंद्र (Moon)मीन
राहू कलाम (Rahu Kalam) सकाळी 09 ते 10:30 पर्यंत
यमगंडा (Yamganada)
गुलिक (Gulik)सकाळी 12:14 ते दुपारी 12:58 पर्यंत
अभिजित मुहूर्त (Abhijit Muhurt)
दिशा शूल (Disha Shool) पश्चिमेला
भद्रा (Bhadra)-
पंचक (Pnachak)11.23 पर्यंत

संबंधीत बातम्या

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी कायम लक्षात ठेवा, पैशांची कमतरता कधीच भासणार नाही

Vastu Tips : ही चमत्कारी वनस्पती घरामध्ये लावा आणि सुख-समृद्धी मिळवा!

Zodiac | आजचा रविवार ‘या’ 4 राशींसाठी अत्यंत शुभ, धनलाभ होण्याचा योग!

Follow Us
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी...
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी....
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न...
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न....
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा...
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा....
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक...
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक....
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून.
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात...
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात....
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात.
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ...
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ....
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला...
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध.....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध......