Zodiac | आजचा रविवार ‘या’ 4 राशींसाठी अत्यंत शुभ, धनलाभ होण्याचा योग!

Zodiac | आजचा रविवार 'या' 4 राशींसाठी अत्यंत शुभ, धनलाभ होण्याचा योग!
आजचा रविवार या चार राशींसाठी अत्यंत शुभ

तुमचा आजचा दिवस कसा जाईल? या 4 राशीच्या (4 zodiac signs) लोकांनी या दिवशी कोणते उपाय करावेत, जेणेकरून त्यांचा दिवस शुभ राहील. याशिवाय त्या कोणत्या गोष्टी आहेत, हे लक्षात ठेवल्यास आज होणारे नुकसान (Damage) टाळता येईल. यासोबतच आज कोणत्या गोष्टींची काळजी (Care) घ्यावी. आज तुमच्यासाठी काय शुभ आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Mar 13, 2022 | 11:29 AM

मुंबई : तुमचा आजचा दिवस कसा जाईल? या 4 राशीच्या (4 zodiac signs) लोकांनी या दिवशी कोणते उपाय करावेत, जेणेकरून त्यांचा दिवस शुभ राहील. याशिवाय त्या कोणत्या गोष्टी आहेत, हे लक्षात ठेवल्यास आज होणारे नुकसान (Damage) टाळता येईल. यासोबतच आज कोणत्या गोष्टींची काळजी (Care) घ्यावी. आज तुमच्यासाठी काय शुभ आहे हे देखील आम्ही सांगणार आहोत. तसेच आजचा रविवार 4 राशींच्या लोकांनासाठी अत्यंत शुभ आहे. अनेक अडकलेली कामे मार्गी लागून धनलाभ होण्याची देखील शक्यता आहे.

वृषभ : वृषभ राशींच्या लोकांना आज खूप जास्त धावपळ करावी लागणार आहे. कामात मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. कोणत्याही विवाह समारंभात किंवा मांगलिक समारंभात सहभागी व्हाल. वडीलधाऱ्यांचा आदर करा. आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत खास होणार आहे.

सिंह: कौटुंबिक जीवनामध्ये थोडेफार चढ-उतारांनी असणार आहेत. तुमचे कठोर परिश्रम आणि समज तुम्हाला जीवन आनंदी बनविण्यात मदत करेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. नोकरीच्या ठिकाणांवरून चांगली बातमी येण्याची शक्यता.

कन्या : कन्या राशींच्या लोकांसोबत त्यांचे नशीब आज असणार आहे. कामात उत्साह दिसून येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या क्षेत्रात यश मिळेल. तुम्ही तुमच्या मित्राला किंवा ओळखीच्या व्यक्तीला भेटाल, त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येईल.

धनु : कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणींपासून सुटका मिळेल. तुमची सर्व कामे यशस्वी होतील. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे आणि आरोग्य सामान्यतः चांगले राहील. तुमचा सल्ला इतरांना उपयोगी पडेल. मनोरंजनाच्या साधनांमध्ये तुम्हाला रस असेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल.

संबंधित बातम्या : 

“सच्ची मोहब्बत” या 4 राशींच्या व्यक्ती आयुष्यात फक्त एकदाच प्रेम करतात, तुमचाही यात सामावेश आहे का ?

Happy Women’s Day 2022 | तुमच्या आयुष्यातील खास स्त्रीला द्या तिच्या राशींप्रमाणे भन्नाट गिफ्ट


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें