AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

04 April 2022 Panchang | 04 एप्रिल 2022, चैत्र नवरात्रीतील सोमवारचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहू वेळ

ज्योतिष (Jyotish)शास्त्रात पंचांगाचे खूप महत्त्व आहे. पंचांग हे ज्योतिषशास्त्राच्या पाच भागांचे मिश्रण आहे. ज्यामध्ये तिथी, वार (Day), करण, योग आणि नक्षत्र सांगितले आहेत

04 April 2022 Panchang | 04 एप्रिल 2022,  चैत्र नवरात्रीतील सोमवारचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहू वेळ
panchang
Mrunal Patil
Mrunal Patil | Updated on: Apr 04, 2022 | 10:15 AM
Share

मुंबई : ज्योतिष (Jyotish)शास्त्रात पंचांगाचे खूप महत्त्व आहे. पंचांग हे ज्योतिषशास्त्राच्या पाच भागांचे मिश्रण आहे. ज्यामध्ये तिथी, वार (Day), करण, योग आणि नक्षत्र सांगितले आहेत. त्याच्या मदतीने आपण दिवसातील शुभ आणि अशुभ वेळ शोधू शकतो. पंचांग (Panchang)प्रामुख्याने पाच घटकांनी बनलेले आहे: वार, तिथी, योग, नक्षत्र आणि करण. पंचांग मुख्यत्वे चंद्र आणि सूर्याची हालचाल दर्शविते. एका महिन्यात तीस तिथी असतात आणि या तिथी दोन पक्षांमध्ये विभागल्या जातात. शुक्ल पक्षाच्या शेवटच्या तिथीला पौर्णिमा आणि कृष्ण पक्षाच्या शेवटच्या तिथीला अमावस्या म्हणतात. तारखांची नावे पाहूयात प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, अमावस्या/पौर्णिमा. माघ महिन्यात आजचा दिवस कसा जाईल हे जाणून घ्या.

4 एप्रिल 2022 साठी पंचांग (दिल्लीच्या वेळेवर आधारित) विक्रम संवत – 2078, आनंद शक संवत – 1943 

दिवस (Day)सोमवार
अयन (Ayana)शिशिर
ऋतु (Ritu)फाल्गुन
महिना (Month)चैत्र
पक्ष (Paksha)कृष्ण पक्ष
तिथी (Tithi)दुपारी 1.54 पर्यंत तृतीया
नक्षत्र (Nakshatra) भरणी
योग(Yoga) विष्कुम्भ काळ
करण (Karana)1.54 पर्यंत गर
सूर्योदय (Sunrise)सकाळी 6.09 वाजता
सूर्यास्त (Sunset)सायंकाळी 6.40 वाजता
चंद्र (Moon) मेष राशीमध्ये
राहू कलाम (Rahu Kalam) सायंकाळी 7.16 पासून 9.45 पर्यंत
यमगंडा (Yamganada) सकाळी 10.45 वाजता
गुलिक (Gulik)दुपारी 1.58 पासून
अभिजित मुहूर्त (Abhijit Muhurt)प्राप्त 11.58
दिशाशूल पूर्व
भद्रा (Bhadra)-
पंचक (Pnachak)-

संबंधीत बातम्या

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी कायम लक्षात ठेवा, पैशांची कमतरता कधीच भासणार नाही

Vastu Tips : ही चमत्कारी वनस्पती घरामध्ये लावा आणि सुख-समृद्धी मिळवा!

Zodiac | आजचा रविवार ‘या’ 4 राशींसाठी अत्यंत शुभ, धनलाभ होण्याचा योग!

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...