AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

05 April 2022 Panchang | 05 एप्रिल 2022, मंगळवारचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहू वेळ

ज्योतिष (Jyotish)शास्त्रात पंचांगाचे खूप महत्त्व आहे. पंचांग हे ज्योतिषशास्त्राच्या पाच भागांचे मिश्रण आहे. ज्यामध्ये तिथी, वार (Day), करण, योग आणि नक्षत्र सांगितले आहेत

05 April 2022 Panchang | 05 एप्रिल 2022,  मंगळवारचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहू वेळ
panchang
Mrunal Patil
Mrunal Patil | Updated on: Apr 05, 2022 | 5:55 AM
Share

मुंबई : ज्योतिष (Jyotish)शास्त्रात पंचांगाचे खूप महत्त्व आहे. पंचांग हे ज्योतिषशास्त्राच्या पाच भागांचे मिश्रण आहे. ज्यामध्ये तिथी, वार (Day), करण, योग आणि नक्षत्र सांगितले आहेत. त्याच्या मदतीने आपण दिवसातील शुभ आणि अशुभ वेळ शोधू शकतो. पंचांग (Panchang)प्रामुख्याने पाच घटकांनी बनलेले आहे: वार, तिथी, योग, नक्षत्र आणि करण. पंचांग मुख्यत्वे चंद्र आणि सूर्याची हालचाल दर्शविते. एका महिन्यात तीस तिथी असतात आणि या तिथी दोन पक्षांमध्ये विभागल्या जातात. शुक्ल पक्षाच्या शेवटच्या तिथीला पौर्णिमा आणि कृष्ण पक्षाच्या शेवटच्या तिथीला अमावस्या म्हणतात. तारखांची नावे पाहूयात प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, अमावस्या/पौर्णिमा. माघ महिन्यात आजचा दिवस कसा जाईल हे जाणून घ्या.

5 एप्रिल 2022 साठी पंचांग (दिल्लीच्या वेळेवर आधारित) विक्रम संवत – 2078, आनंद शक संवत – 1943 

दिवस (Day)मंगळवार
अयन (Ayana)उत्तरायण
ऋतु (Ritu)शिशिर
महिना (Month)चैत्र
पक्ष (Paksha)शुक्ल पक्ष
तिथी (Tithi)पंचमी
नक्षत्र (Nakshatra) कृत्तिका
योग(Yoga) प्रीति
करण (Karana)विष्टि
सूर्योदय (Sunrise)06:07am
सूर्यास्त (Sunset)06:42 pm
चंद्र (Moon)वृषभ राशींत
राहू कलाम (Rahu Kalam)दुपारी 03 PM ते 04:30 PM
यमगंडा (Yamganada) रात्री 9.15 ते 10.50
गुलिक (Gulik) दुपारी 12.24
अभिजित मुहूर्त (Abhijit Muhurt) सकाळी 12:07 ते दुपारी 12:57 पर्यंत
दिशा शूल (Disha Shool)उत्तर दिशेला
भद्रा (Bhadra)-
पंचक (Pnachak)-

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधीत बातम्या

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी कायम लक्षात ठेवा, पैशांची कमतरता कधीच भासणार नाही

Vastu Tips : ही चमत्कारी वनस्पती घरामध्ये लावा आणि सुख-समृद्धी मिळवा!

Zodiac | आजचा रविवार ‘या’ 4 राशींसाठी अत्यंत शुभ, धनलाभ होण्याचा योग!

Follow Us
जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण..
Jarange Patil Viral Audio Clip : जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा....
Manoj Jarange On Eknath Shinde : 500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा, पुढे काय म्हणाले?
मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; श्रीकांत शिंदेंचंही नाव, जरांगे काय खुलासा करणार?
पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या....
Sanjay Raut : पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दौऱ्याचा उल्लेख करत काय म्हणाले?
मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
Mumbai Airport : मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; AQI थेट...
Mumbai Air Pollution : मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; नागरिकांच्या आरोग्याला धोका, AQI थेट...
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?