AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Horoscope : पुढील ३ महिने ‘या’ राशींवर राहिल माता लक्ष्मीची कृपा, जगतील राजासारखे जीवन

Horoscope : ऑक्टोबर ते डिसेंबर हा कालावधी कुठल्या राशींसाठी आर्थिक दृष्ट्या विशेष ठरू शकतो. पुढील तीन महिन्यात या राशीच्या लोकांना नोकरीत पदोन्नती, व्यवसायात वाढ होऊ शकते.

Horoscope : पुढील ३ महिने ‘या’ राशींवर राहिल माता लक्ष्मीची कृपा, जगतील राजासारखे जीवन
Astrology
| Edited By: | Updated on: Sep 23, 2026 | 7:34 AM
Share

ऑक्टोबर ते डिसेंबर हा काळ काही राशींसाठी आर्थिक बाबतीत बाबतीत विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, या काळातील ग्रहस्थितीमुळे आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होऊ शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळू शकते, तर व्यवसायिकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. काही लोकांना प्रलंबित रक्कम मिळण्याची अपेक्षा आहे. आर्थिक बाबतीतील रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. असे मानले जाते की माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने घरात सुख आणि समृद्धी येईल. जाणून घ्या कोणत्या राशींच्य व्यक्तींसाठी पुढील ३ महिने आर्थिक हृष्ट्या विशेष असतील.

वृषभ

पुढील तीन महिने वृषभ राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या अनुकूल असू शकतात. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढवण्याच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात. व्यवसायातही नफा अपेक्षित आहे. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. या काळात आर्थिक बाबींबाबत योग्य निर्णय घेणे फायदेशीर ठरेल.

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळू शकतात. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान नोकरीत बदल किंवा पगारवाढ अपेक्षित आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवीन काम मिळू शकते. त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. मात्र या काळात खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरेल.

तूळ

ऑक्टोबर ते डिसेंबर हे तीन महिने तूळ राशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभाचे ठरू शकतात. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीची शक्यता आहे. व्यवसायात नवीन संपर्क निर्माण होतील. अडकलेला निधी परत मिळण्याची अपेक्षा आहे. या काळात गुंतवणुकीचे निर्णय काळजीपूर्वक घ्या. बचतीवर लक्ष केंद्रित करणे फायदेशीर ठरू शकते.

मकर

मकर राशीच्या व्यक्तींना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू शकते. नोकरीत स्थिरता वाढेल आणि उत्पन्न वाढवण्याचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. व्यवसायात हळूहळू प्रगती होईल. या काळात तुम्ही जुनी कर्जे किंवा आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी प्रयत्न करू शकता.

Disclaimer : या लेखातील माहिती पूर्णपणे सत्य किंवा अचूक असल्याचा आमचा दावा नाही. अधिक सविस्तर माहितीसाठी, कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्या.सोयाबीन, कापूस उत्पादनात घट होणार

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?