Lunar Eclipse 2022: वैशाख पौर्णिमेला लागणार वर्षाचे पहिले चंद्र ग्रहण, या चंद्रग्रहणाच्या खास गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

| Updated on: May 15, 2022 | 6:27 PM

16 तारखेला यावर्षाचे 2022 चे पहिले चंद्र ग्रहण लागणार. हे चंद्र ग्रहण मे महिन्याच्या 16 तारखेला सकाळी 10:23 मिनिटां पर्यंत असेल.

1 / 5
16 तारखेला यावर्षाचे 2022 चे पहिले चंद्र ग्रहण लागणार. हिंदू पंचांगानुसार चंद्र ग्रहण नेहमी पैर्णिमेच्या तिथीलाच लागते. पौर्णिमा तिथीनुसार 15 मे दुपारी दुपारी 12:47 ला सुरू होईल. हे चंद्र ग्रहण वृश्चिक आणि विशाखा नक्षत्रा लागेल. जाणून घेऊया या ग्रहणाशी निगडीत खास गोष्टी

2 / 5
 चंद्र ग्रहणाची वेळ - 16 तारखेला यावर्षाचे 2022 चे पहिले चंद्र ग्रहण लागणार. हे चंद्र ग्रहण मे महिन्याच्या 16 तारखेला सकाळी 10:23  मिनिटां पर्यंत असेल. ग्रहणाचा कालावधी 1 तास 14 मिनिटांचा असेल.

3 / 5
 कुठे दिसणार चंद्रग्रहण - हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. याआधी वर्षाचे पहिले सूर्य ग्रहण 30 एप्रिलला लागले होते. हे सूर्य ग्रहण देखील भारतात दिसले नव्हते. हे चंद्र ग्रहण उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिक, युरोप, दक्षिण-पश्चिम एशिया, अफ्रीका, प्रशांत महासागर, हिंद महासागर, अटलांटिका आणि अंटार्क्टिका मध्ये दिसणार.

4 / 5
सूतककाळ - हिंदू धर्मात सूतक काळाला अशुभ मानले जाते. हे चंद्र ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे याग्रहणाला सूतक काळ लागू होत नाही. सूतक काळात कोणतेही शुभ काम केले जात नाही. असं करणं अशुभ मानलं जातं.

5 / 5
याराशींच्या लोकांनी रहा सावधान - हे चंद्र ग्रहण वृश्चिक राशीत लागणार. त्यामुळे याराशीच्या लोकांनी खास करून सावध राहणं गरजेचं आहे. ग्रहणा दरम्यान याराशीच्या लोकांना मानसिक ताण जाणवू शकतो.