AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अर्जुन तेंडुलकरच्या प्री-वेडिंग सेरेमनीला दिग्गजांची हजेरी, पाहा Video

Arjun Tendulkar Pre-Wedding Celebrations: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सानिया चंडोकसोबत त्याचा विवाह ठरला आहे. या विवाह सोहळ्यापूर्वी कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली आहे. या कार्यक्रमाला दिग्गजांनी हजेरी लावली.

अर्जुन तेंडुलकरच्या प्री-वेडिंग सेरेमनीला दिग्गजांची हजेरी, पाहा Video
अर्जुन तेंडुलकरच्या प्री-वेडिंग सेरेमनीला दिग्गजांची हजेरी, पाहा VideoImage Credit source: PTI
| Updated on: Mar 04, 2026 | 3:51 PM
Share

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा गुपचूपपणे उरकरला होता. त्यानंतर सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती. अखेर सचिन तेंडुलकरने अर्जुनच्या नात्याबाबत जाहीरपणे सांगितलं. आता अर्जुन तेंडुलकरच्या विवाहाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. यासाठी सचिन तेंडुलकरने दिग्गजांच्या घरी जाऊन निमंत्रण दिलं. अर्जुन तेंडुलकरचं लग्न 5 मार्चला होणार आहे. सानिया चंडोकसोबत लग्नगाठ बांधणार आहे. सानिया एक यशस्वी उद्योजक आहे आणि मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवि घाई यांची नात आहे. सानिया पेट केयर ब्रँडची मालकिन आहे. लग्नाची तारीख 5 मार्च असली तरी प्री वेडिंग सेरेमनी 3 मार्च 2026 पासून सुरू झाली आहे. या कार्यक्रमाला दिग्गज क्रिकेटपटू आणि सिनेअभिनेत्यांनी हजेरी लावली. त्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

लग्नापूर्वीच्या सोहळ्याला क्रीडाविश्वातील दिग्गजांनी हजेरी लावली. युवराज सिंग पत्नी हेजर कीचसोबत, हरभजन सिंग गीत बसरासोबत, इरफान पठाण पत्नी सफासोबत, युसूफ पठाण आफरीनसोबत आणि जहीर खान पत्नी सागरिका घाटगेसोबत या कार्यक्रमाला पोहोचला. यासह रवि शास्त्रीही या कार्यक्रमाला हजर होती. राजकीय विश्वातील नेते मंडळीही या कार्यक्रमाला उपस्थित होते. राज ठाकरे यांच्या कुटुंबियांनी हजेरी लावली. दुसरीकडे, सचिन तेंडुलकरने मुलाच्या लग्नासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशातील सर्वोच्च मान्यवरांना आमंत्रित केले आहे.

अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा साखरपुडा ऑगस्ट 2025 मध्ये पार पडला होता. या कार्यक्रमाला घरातील मोजकी लोकं उपस्थित होती. अर्जुन तेंडुलकर सध्या देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये नशिब पारखत आहे. आयपीएल 2026 स्पर्धेत ट्रेड विंडोच्या माध्यमातून लखनौ सुपर जायंट्सने त्याला मुंबई इंडियन्सकडून घेतलं आहे. त्यामुळे या पर्वात अर्जुन तेंडुलकर लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसेल.

Follow Us
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…