सानिया चंडोक
प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चंडोक हिचा नुकताच साखरपुडा क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकरशी झाला. ती लवकरच सचिन आणि अंजली तेंडुलकर यांची सून होणार आहे. सचिनची लेक सारा तेंडुलकर हिच्याशीही सानियाचं खास बाँडिंग आहे. सानिया मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबांपैकी एक आहे आणि सोशल मीडियावर जास्त ॲक्टिव्ह नाहीये. अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी सानिया ही मुंबईतील मिस्टर पॉज पेट स्पा अँड स्टोअर एलएलपीमध्ये नियुक्त भागीदार आणि संचालक आहे.
Sachin Tendulkar-Arjun Tendulkar : सूनबाई कुठेत? साखरपुड्यानंतर अर्जुन तेंडुलकर लालबागच्या राजाच्या चरणी, सानिया..
Sachin Tendulkar Visit Lalbaugcha Raja : सचिन तेंडुलकरने पत्नी अंजली, लेक सारा आणि मुलगा अर्जुन तेंडुलकर यांच्यासह मुंबईतील प्रसिद्ध लालाबगाच्या राजाचे दर्शन घेतले. त्यांचे फोटो प्रचंड व्हायरल झाले, पण त्यावेळी अर्जुनची होणारी पत्नी सानिया मात्र..
- manasi mande
- Updated on: Aug 29, 2025
- 12:02 pm
साखरपुड्याबाबत सचिन तेंडुलकरने मौन सोडलं, चाहत्याच्या प्रश्नाचं दिलं थेट उत्तर
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या मुलाचा नुकताच साखरपुडा पार पडला.14 ऑगस्टला अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोकसोबत यांचा साखरपुडा झाला. मात्र त्याबाबत कुठेच अधिकृत असं सांगण्यात आलं नव्हतं. त्यामुळे चाहत्यांना मनात शंका होती. अखेर सचिनने त्यावर मौन सोडलं आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Aug 25, 2025
- 8:44 pm
Sara Tendulkar : असा झाला कार्यक्रम… सारा तेंडुलकरची नवी इनिंग, ‘त्या’ खास व्यक्तीचीही हजेरी
सारा तेंडुलकरच्या पिलेट्स अकॅडमीच्या उद्घाटनानंतर सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या मुलीच्या यशाचा आनंद दिसत होता. मात्र, यावेळी अर्जुन तेंडुलकर दिसला नाही.
- Harshada Shinkar
- Updated on: Aug 23, 2025
- 11:32 am
Sara Tendulkar : अर्जूनच्या साखरपुड्यानंतर सारानेही मनातलं सांगितलं, म्हणाली…
Sara Tendulkar : सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि क्रिकेटर अर्जून तेंडुलकर याचा काही दिवसांपूर्वी साखरपूडा झाला. त्यानंतर आता सचिनची लेक सारा तेंडुलकरने असं काही म्हटलंय ज्याची चर्चा रंगली आहे.
- sanjay patil
- Updated on: Aug 21, 2025
- 10:14 pm
अर्जुनसोबत साखरपुडा होण्याआधी सानिया कुठे गेली होती, व्हिडीओ व्हायरल; कोण होतं सोबत?
Viral Video: सध्या सोशल मीडियावर अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी सानिया चर्चेत आहे. साखरपुडा होण्यापूर्वी ती कुठे गेली होती याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चला पाहूया...
- आरती बोराडे
- Updated on: Aug 17, 2025
- 3:44 pm
सचिन तेंडुलकरांच्या साखरपुड्याची ती गोष्ट, काय होती ती 40 लाखांची ऑफर, त्यावेळी दोघांचे वय होते काय?
Arjun Tendulkar engaged Saaniya : अर्जुन तेंडुलकर याने सानिया चंडोक हिच्याशी साखरपुडा केला. त्याची चर्चा होत आहे. 25 व्या वर्षी अर्जुनने त्याचा जीवनसाथी निवडला. त्याचवेळी सचिन तेंडुलकराच्या साखरपुड्याची चर्चा होत आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Aug 14, 2025
- 3:51 pm
सारा तेंडुलकरला अर्जुनच्या प्रेमाबाबत सगळं काही माहिती होतं, सोशल मीडियावरून अशी देत होती हिंट
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने वयाच्या 25व्या वर्षी साखरपुडा उरकला आहे. सोनियासोबत असलेली मैत्री प्रेमात बदलली आणि आता साखरपुडा पार पडला असून लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. पण इथपर्यंत अर्जुनचा सर्व प्रवास साराला माहिती होता. ती याबाबत हिंट देत होती, पण....
- Rakesh Thakur
- Updated on: Aug 14, 2025
- 3:38 pm
अर्जुन तेंडुलकर सोबत सानिया चंडोकचे ‘ते’ खास क्षण, साराच्या पोस्टमधून मोठा खुलासा
सारा तेंडुलकरने वहिनीसाठी लिहिलेलं 'ते' कॅप्शन वेधतंय सर्वांचं लक्ष, अर्जुन तेंडुलकर सोबत सानिया चंडोकचे 'ते' खास क्षण, फोटो पाहून म्हणाल..., सध्या सर्वत्र अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांच्या खासगी आयुष्याची चर्चा...
- shweta Walanj
- Updated on: Aug 14, 2025
- 1:14 pm
Arjun Tendulkar-Sania Chandok : तर सानिया आणि अर्जुन तेंडुलकरचं जमलंच नसतं… त्या व्यक्तीमुळे जुळला योग; कोण आहे ही व्यक्ती?
Arjun Tendulkar Engagement News : एका खाजगी समारंभात अर्जुन तेंडुलकरने उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चांडोकशी एका साखरपुडा केला. सानिया चांडोक ही मुंबईस्थित लक्झरी पेट स्पा मिस्टर पॉजची संस्थापक आहे, जे एक प्रीमियम सलून आणि स्टोअर आहे.
- manasi mande
- Updated on: Aug 14, 2025
- 1:09 pm
Arjun Tendulkar- Sania Chandok : सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेबाबत या 7 गोष्टी माहीत आहेत का? सानियाचे इन्स्टावर फॉलोअर्स किती?
Who is Saaniya Chandok : क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या, सर्वांचा लाडका क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या घरी लवकरच शहनाईचे सूर वाजणार आहेत. कारण त्याचा मुलगा अर्जुन यांचा नुकताच सानिया चंडोकशी साखरपुडा झाला. प्रसिद्ध उद्योगपतींची नात असलेल्या सानियाबद्दल तुम्हाला या गोष्टी माहीत आहेत का ?
- manasi mande
- Updated on: Aug 14, 2025
- 1:56 pm
Arjun Tendulkar-Sania Chandok : सचिन तेंडुलकरचा मुलगा की सूनबाई? कुणाचं शिक्षण सर्वाधिक? वाचून आश्चर्य वाटेल
जगातील महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या मुलाचा, क्रिकेटर अर्जुनचा नुकताच साखरपुडा झाला. रिपोर्ट्सनुसार, उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चंडोकशी त्यांची एगेंजमेट झाली आहे. अर्जुन की सानिया, दोघांपैकी कोणाचं शिक्षण जास्त आहे ? चला जाणून घेऊया.
- manasi mande
- Updated on: Aug 14, 2025
- 1:55 pm
Arjun Tendulkar fiancé : सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या व्याहींचा बिझनेस काय? सानियाचं साराशी काय कनेक्शन?
Sachin Tendulkar son's engagement : सचिन मुलगा अर्जुन तेंडुलकरचा नुकताच साखरुडा झाला. सानिया चंडोकशी त्याचं लग्न ठरल्याचं वृत्त आहे. ती नामांकित बिझनेस कुटुंबातील असून तिचा स्वत:चाही बिझनेस आहे. सानिया चंडोक नेमकी कोण, ती काय करते, अर्जुनची बहीण सारा हिच्याशी तिचं कसं नातं आहे, जाणून घ्या सगळं काही फक्त एका क्लिकवर..
- manasi mande
- Updated on: Aug 14, 2025
- 1:08 pm