Sachin Tendulkar Family : तेंडुलकरांच्या कुटुंबात सर्वाधिक शिक्षण कोणाचं ? किती शिकल्ये नवी सूनबाई सानिया ?
क्रिकेटचा दिग्गज सचिन तेंडुलकर याच्याइतकच कुटुंबाही प्रसिद्ध आहे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिनचा मुलगा अर्जुन हा क्रिकेटपटू आहे, तर त्याची मुलगी सारा हिने नुकताच पिलाटे स्टुडिओ ओपन केला. सचिनची पत्नी अंजली ही सुवर्णपदक विजेती डॉक्टर आहे. त्यामुळे या कुटुंबात कोण जास्त शिक्षित आहे ते जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
प्रत्येक वेळी मन जिंकणारी व्यक्ती विश्वासू नसते! ओळखा 'हे' संकेत
Chankya Niti: चाणक्य नीतीनुसार कोणताही प्रश्न न विचारता व्यक्तीचा खरा स्वभाव ओळखण्याचे 6 मार्ग
मुघल काळातील राण्यांच्या सौंदर्याचं रहस्य! त्वचेची काळजी कशी घ्यायच्या?
पोस्टात दर महिन्याला चार हजार जमा करा, वर्षभरात मिळेल इतका मोठा फंड
52 वर्षीय करिश्माचा लूक कॉलेजमधील तरुणींसाठी बेस्ट, ट्रेंडी लूकने वेधल्या सर्वांच्या नजरा
Chanakya Niti: विषारी लोकांपासून शत्रुत्व न वाढवता दूर राहण्याचे 6 छोटे धडे!
