AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सारा तेंडुलकरपेक्षा अर्जुनची बायको ठरली भारी, साडीतला ग्लॅमरस लुक एकदा पाहाच!

Sara and Saniya : 14 मार्च रोजी मुंबईत बॉलिवूडमधील प्रसिद्ध डिझायनर एका लखानी आणि प्रोड्यूसर रवि भगचंदका यांच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये फॅशन, क्रीडा आणि चित्रपटसृष्टीतील अनेक मोठ्या व्यक्तींनी हजेरी लावली. यावेळी सचिनचे संपूर्ण कुटुंब उपस्थितीत होते. यावेळी सारा तेंडुलकरपेक्षा अर्जुनच्या बायकोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 14, 2026 | 11:01 PM
Share
एका लखानी आणि प्रोड्यूसर रवि भगचंदका यांच्या रिसेप्शनमध्ये सचिन तेंडुलकर आपल्या संपूर्ण कुटुंबासह कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी सारा आणि अर्जुनची बायको सानियाने सर्वांचे लक्ष वेधले.

एका लखानी आणि प्रोड्यूसर रवि भगचंदका यांच्या रिसेप्शनमध्ये सचिन तेंडुलकर आपल्या संपूर्ण कुटुंबासह कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी सारा आणि अर्जुनची बायको सानियाने सर्वांचे लक्ष वेधले.

1 / 5
लग्नानंतर पहिल्यांदाच सानिया आणि सारा तेंडुलकरसोबत या एकत्र दिसल्या. दोघींचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. दोघींच्या फोटोने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

लग्नानंतर पहिल्यांदाच सानिया आणि सारा तेंडुलकरसोबत या एकत्र दिसल्या. दोघींचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. दोघींच्या फोटोने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

2 / 5
दोघींनीही पारंपारिक साड्या परिधान केल्या होत्या आणि त्या खूपच सुंदर दिसत होत्या. कारमधून उतरल्यावर त्यांनी हसत पापाराझींना पोझ दिल्या आणि त्यांच्यातील छान बॉन्डिंगही स्पष्टपणे दिसून आले.

दोघींनीही पारंपारिक साड्या परिधान केल्या होत्या आणि त्या खूपच सुंदर दिसत होत्या. कारमधून उतरल्यावर त्यांनी हसत पापाराझींना पोझ दिल्या आणि त्यांच्यातील छान बॉन्डिंगही स्पष्टपणे दिसून आले.

3 / 5
अर्जुन तेंडुलकरची पत्नी सानिया लग्नानंतर पहिल्यांदाच सार्वजनिकरीत्या दिसली. तिने गुलाबी रंगाची सिल्क साडी नेसली होती, ज्यावर सोनेरी बुट्ट्यांचे नाजूक काम केलेले होते.

अर्जुन तेंडुलकरची पत्नी सानिया लग्नानंतर पहिल्यांदाच सार्वजनिकरीत्या दिसली. तिने गुलाबी रंगाची सिल्क साडी नेसली होती, ज्यावर सोनेरी बुट्ट्यांचे नाजूक काम केलेले होते.

4 / 5
सारा तेंडुलकरने पेस्टल ग्रीन सिल्क साडी परिधान केली होती, ज्यात ती अतिशय एलिगंट दिसत होती. साडीच्या कडेला सोनेरी जरीचे कर्व पॅटर्न आणि गुलाबी डिटेलिंग करण्यात आले होते. सारा आणि सानिया दोघीही अत्यंत सुंदर दिसत होत्या. मात्र नववधू सानियाने आपल्या साध्या पण आकर्षक लुकमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

5 / 5
Follow Us
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही