AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kasautii Zindagii Kay: मिस्टर बजाजचं सर्वांसमोर प्रेरणाला किस, एकता कपूरच्या दिवाळी पार्टीत दोघांचीच चर्चा

Kasautii Zindagii Kay: अनेक सेलिब्रिटी सध्या दिवाळी पार्टीचं आयोजन करत आहेत. नुकताच टीव्ही क्विन एकता कपूर हिने दिवाळी पार्टीचं आयोजन केलेलं. पार्टीत श्वेता तिवारी, रॉनित रॉय, शमिता शेट्टी आणि राज कुंद्रा देखील दिसले... पण सध्या चर्चा फक्त आणि फक्त श्वेता आणि रोनित यांचीच रंगली आहे.

| Updated on: Nov 08, 2026 | 12:29 PM
Share
प्रसिद्ध निर्माती एकता कपूर हिच्या दिवाळी पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली. पण 'कसोटी जिंदगी की' मालेकीत मिस्टर बजाज आणि  प्रेरणा यांच्यावर सर्वांच्या नजरा येऊन थांबल्या... दोघांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

1 / 5
फोटोमध्ये रोनित रॉय अभिनेत्री श्वेता तिवारी हिला किस करताना दिसला. अभिनेत्याने स्वतः दिवाळी पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिनेत्याने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये मनीष पॉल देखील दिसत आहे.

फोटोमध्ये रोनित रॉय अभिनेत्री श्वेता तिवारी हिला किस करताना दिसला. अभिनेत्याने स्वतः दिवाळी पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिनेत्याने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये मनीष पॉल देखील दिसत आहे.

2 / 5
 दुसऱ्या एका फोटोमध्ये रोनित रॉयसोबत प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी, तिची बहीण शमिता शेट्टी आणि राज कुंद्रा दिसत देखील आहेत. दिवाळीबद्दल सर्वजण खूप आनंदी दिसत आहेत.

दुसऱ्या एका फोटोमध्ये रोनित रॉयसोबत प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी, तिची बहीण शमिता शेट्टी आणि राज कुंद्रा दिसत देखील आहेत. दिवाळीबद्दल सर्वजण खूप आनंदी दिसत आहेत.

3 / 5
रोनित रॉयने मनीष मल्होत्रा ​​यांच्यासोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. हे सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चाहते या सर्व स्टार्सना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत.

रोनित रॉयने मनीष मल्होत्रा ​​यांच्यासोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. हे सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चाहते या सर्व स्टार्सना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत.

4 / 5
फोटो शेअर करताना रोनित रॉयने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, " अबाउट लास्ट नाइट' असं काहीही झालं नाही, कारण लवकर निघावं लागलं. उद्या सकाळी लवकर काम आहे. दिवाळीच्या दिवशीही. चांगलं आहे ना... शुभ दिवशी शुभ वेळेचा शुभ वापर  शुभ दिवाळी आणि शुभ रात्री. पहिला फोटो विशेषतः प्रेरणा-बजाजच्या चाहत्यांसाठी आहे."

5 / 5
Follow Us
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा
दिवाळीपूर्वीच काळाचा घाला! शेडची भिंत कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत,
दिवाळीपूर्वीच काळाचा घाला! शेडची भिंत कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास तीच खरी दिवाळी! शिंदे गटातील नेत्याच...
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास तीच खरी दिवाळी! शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
भव्य रांगोळी, झगमग रोषणाई... दिवाळी पहाटचा उत्साह; पहा सुंदर व्हिडीओ..
Diwali 2026 : भव्य रांगोळी, झगमग रोषणाई... दिवाळी पहाटचा उत्साह; पहा सुंदर व्हिडीओ...
पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल! कर्नाटक सरकारचा आरोप...
मोठी बातमी! पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल; कर्नाटक सरकारच्या आरोपाने खळबळ
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत..
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत करण्यास सांगितलं!
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर...
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर राष्ट्रवादी नेतेही पोहोचले!
अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
Ayodhya Dipotsav : अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी