AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 स्पर्धेपूर्वी चेन्नई सुपर किंग्सचा मोठा निर्णय, रचिन रवींद्रसह या 9 खेळाडूंना केलं रिलीज

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी चेन्नई सुपर किंग्सने कात टाकली आहे. दिग्गज खेळाडूंना रिलीज करत संघांची बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता संघाने रिटेन्शन यादी जाहीर केली आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कोणत्या खेळाडूंना रिलीज केलं ते जाणून घ्या

IPL 2026 स्पर्धेपूर्वी चेन्नई सुपर किंग्सचा मोठा निर्णय, रचिन रवींद्रसह या 9 खेळाडूंना केलं रिलीज
IPL 2026 स्पर्धेपूर्वी चेन्नई सुपर किंग्सचा मोठा निर्णय, रचिन रवींद्रसह या 9 खेळाडूंना केलं रिलीजImage Credit source: PTI
| Updated on: Nov 15, 2025 | 5:33 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेसाठी फ्रेंचायझींनी कंबर कसली आहे. मागच्या पर्वात केलेल्या चुका दुरूस्त करण्यासाठी मिनी लिलावापू्र्वी संघाची बांधणी सुरु केली आहे. चेन्नई सुपर किंग्स ट्रेड विंडोत सर्वात सक्रिय होती. कारण संजू सॅमसनला संघात घेण्यासाठी दोन महत्त्वाच्या खेळाडूंची डील केली. चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्ससोब ट्रेड डील करत रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांना ट्रेड केलं. ही डील पूर्ण होत नाही तोच आता रिटेन केलेल्या आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी समोर आली आहे. सर्व फ्रँचायझींना शक्य तितके खेळाडू कायम ठेवण्याचे स्वातंत्र्य आहे. कारण यंदा मिनी लिलाव असेल. त्यामुळे संघांना जास्त अधिकचे खेळाडू रिटेन करता आलेत. चेन्नई सुपर किंग्सने नऊ खेळाडूंना रिलीज केलं आहे. यात मथीशा पथिराना सारख्या दिग्गज खेळाडूंचं नाव आहे. 15 नोव्हेंबरला फ्रेंचायझींनी बीसीसीआयकडे रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आता ही यादी समोर आली आहे.

या खेळाडूंना केलं रिलीज

चेन्नई सुपर किंग्सने राहुल त्रिपाठी, वंश बेदी, सी आंद्रे सिद्धार्थ, दीपक हुड्डा, रचिन रविंद्र, विजय शंकर, शेख रसीद, कमलेश नागरकोटी आणि मथीशा पथिराना यांना रिलीज केलं आहे. या नऊ खेळाडूंना रिलीज केलं आहे. राहुल त्रिपाठीसाठी 3.40 कोटी, वंश बेदीसाठी 55 लाख, आंद्रे सिद्धार्थसाठी 30 लाख, दीपक हुड्डासाठी 1 कोटी 70 लाख, रचिन रविंद्रसाठी 4 कोटी, विजय शंकरसाठी 1 कोटी 20 लाख, शेख रशीदसाठी 30 लाख, कमलेश नागरकोटीसाठी 30 लाख आणि मथीशा पथिरानासाठी 13 कोटी मोजले होते. आता या खेळाडूंची एकूण रक्कम चेन्नई सुपर किंग्सला मिनी लिलावात वापरता येणार आहे. त्यामुळे आता कोणत्या खेळाडूंवर डाव लावणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

चेन्नई सुपर किंग्सने या खेळाडूंना रिटेन केलं

ऋतुराज गायकवाड़ (कर्णधार), एमएस धोनी, डेवाल्ड ब्रेविस, उर्विल पटेल, डेवोन कॉन्वे, आयुष म्हात्रे, शिवम दुबे, अंशुल कम्बोज, रामकृष्ण घोष, जेमी ओवरटन, श्रेयस गोपाल, मुकेश चौधरी, नाथन एलिस, गुरजपनीत सिंह, नूर अहमद, खलील अहमद

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सीमाच्या वडिलांनी लग्नापूर्वी ठेवली होती ‘ही’ अट; सोहैल खानचा खुलासा, ‘एका आठवड्यातच..’.

सीमाच्या वडिलांनी लग्नापूर्वी ठेवली होती ‘ही’ अट; सोहैल खानचा खुलासा, ‘एका आठवड्यातच..’

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी