‘हार्दिक भाई डिलिव्हरी बहुत फास्ट देते हैं’, नताशा स्टॅन्कोविक पुन्हा प्रेग्नेंट का?

या फोटोंवरुनच नताशा गर्भवती असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झालीय.

'हार्दिक भाई डिलिव्हरी बहुत फास्ट देते हैं',  नताशा स्टॅन्कोविक पुन्हा प्रेग्नेंट का?
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 10:27 PM

मुंबई: पहिल्या लॉकडाऊनच्या काळात मे 2020 मध्ये नताशा स्टॅन्कोविक आणि हार्दिक पांड्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. नताशा गर्भवती असल्याचे हार्दिकने जाहीर केलं होतं. दोन महिन्यांनी नताशाने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. आता जवळपास दीडवर्षानंतर हार्दिक आणि नताशाच्या घरी पुन्हा एकदा चिमुकल्याचं आगमन होण्याचे संकेत आहेत. (Hardik Bhai Delivery Bahut Fast Dete Hain People React As Natasa Cradles Baby Bump)

अलीकडेच नताशा स्टॅन्कोविकने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ख्रिस्मसचे काही फोटो पोस्ट केलेत. यामध्ये हार्दिक अन्य कुटुंबीय आणि कुणाल पांड्याही फोटोमध्ये दिसतोय. या फोटोंवरुनच नताशा गर्भवती असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झालीय.

हार्दिकनेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर असाच फोटो पोस्ट केलाय. त्यामध्ये नताशाचं बेबी बम्प दिसून येतय. मेरी ख्रिस्मस असा मेसेज हार्दिकने लिहिलाय.

हार्दिक आणि नताशाच्या त्या फोटोंवर युजर्सनी गमतीशीर कमेंट केल्या आहेत. “हार्दिक भाई डिलिव्हरी बहोत फास्ट देते हैं 2 मुन्ना येतोय” अशी कमेंट एका युजरने केली आहे. बेटा अगस्त्य प्रॉपर्टीची वाटणी होणार अशी कमेंट दुसऱ्या एका युजरने केली आहे. हार्दिक आणि नताशा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असलेलं जोडपं आहे.

संबंधित बातम्या:

Ravi Shastri| ‘चालू दे तुमचं’, रवी शास्त्रींनी सांगितला पंत-गिल बरोबरचा शौचालयातला ‘तो’ किस्सा IND vs SA: काल जंगी सेलिब्रेशन, आज वाँडरर्सवर टीम इंडियाने गाळला घाम Explained: परदेशात भारतीय गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीमागे ‘ही’ प्रमुख तीन कारणं

(Hardik Bhai Delivery Bahut Fast Dete Hain People React As Natasa Cradles Baby Bump)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.