AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: ‘थर्ड अंपायर झोपलाय का?’ शार्दुल ठाकूर No-Ball वर आऊट का?

दुसऱ्या एका टि्वटर युजरने रबाडा सतत नो बॉल टाकत असल्याचा दावा केला आहे. कसोटीच्या पहिल्यादिवशी रबाडाने अनेकदा ओव्हरस्टेपिंग केली.

IND vs SA: 'थर्ड अंपायर झोपलाय का?' शार्दुल ठाकूर No-Ball वर आऊट का?
| Edited By: | Updated on: Dec 29, 2021 | 4:31 PM
Share

जोहान्सबर्ग: सेंच्युरियनच्या सुपर स्पोर्ट पार्क स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिकेत मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरु आहे. काल कसोटीच्या तिसऱ्यादिवशी भारताने शेवटची काही षटक खेळून काढण्यासाठी चेतेश्वर पुजाराच्या जागी शार्दुल ठाकूरला नाईट वॉचमन म्हणून पाठवलं. अष्टपैलू शार्दुलने शेवटची काही षटक व्यवस्थित खेळून काढली व काल दिवसअखेर भारताची 1/16 अशी स्थिती होती. शेवटच्या चेंडूवर शार्दुलने जॅनसेनला चौकारही लगावला. (IND vs SA: Was Shardul out off a no-ball? Image showing Rabada overstepping goes viral)

आज चौथ्यादिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर राबाडाच्या गोलंदाजीवर शार्दुलने 10 धावांवर असताना म्युलडरकडे झेल दिला. शार्दुल बाद झाल्यानंतर काही वेळातच सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. यामध्ये राबाडाने ओव्हरस्टेपिंग केल्याचा दावा करण्यात आला आहे. गोलंदाजी करताना रेषेबाहेर गोलंदाजाचा पाय गेला, तर तो नोबॉल असतो. थर्ड अंपायरने ही गोष्ट हेरली नाही, असं टि्वटर युजर्सचं म्हणणं आहे. हा फोटो आता व्हायरल होत आहे.

एका युजरने हा फोटो टि्वट करताच अन्य युजर्सनी यामध्ये उडी घेतली. “थर्ड अंपायर कुठे आहे? झोपलाय का? ठाकूर नो बॉलवर आऊट झाला” असे एका टि्वटर युजरने म्हटले आहे. दुसऱ्या एका टि्वटर युजरने रबाडा सतत नो बॉल टाकत असल्याचा दावा केला आहे. कसोटीच्या पहिल्यादिवशी रबाडाने अनेकदा ओव्हरस्टेपिंग केली. आताच्या नियमानुसार थर्ड अंपायर नो बॉलचा निर्णय घेतात.

काल तिसऱ्या दिवशी शार्दुलला पाठवले त्यावेळी त्याच्यावर मोठी जबाबदारी होती. त्याने 25 चेंडू खेळून काढताना विकेट जाणार नाही, याची काळजी घेतली. 2021 मध्ये शार्दुल ठाकूरने तीन अर्धशतक झळकावली आहेत. 33.33 च्या सरासरीने त्याने 200 धावा पूर्ण केल्या आहेत.

संबंधित बातम्या:

IND vs SA : मोहम्मद शमीचं विकेट्सचं द्विशतक, अश्विन-कपिल देवसह दिग्गज गोलंदाजांना पछाडलं IND vs SA: हेड कोच राहुल द्रविड यांना ‘घंटा’ वाजवण्याचा मान David warner| टि्वटरवर जुन्या मालकाबरोबर डेविडचं भांडण, SRH ने दिलं कडक उत्तर

(IND vs SA: Was Shardul out off a no-ball? Image showing Rabada overstepping goes viral)

Follow Us
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप