AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: भारत-श्रीलंका T 20 सामन्याआधी धर्मशाळामध्ये पावसाचा खेळ, दुसऱ्या सामन्याचं काय होणार?

भारत आणि श्रीलंकेमध्ये (India vs Sri Lanka) आज दुसरा टी-20 सामना होणार आहे. मालिकेतील उर्वरित दोन्ही टी-20 सामने धर्मशाळामध्येच (Dharamshala) होणार आहेत.

IND vs SL: भारत-श्रीलंका T 20 सामन्याआधी धर्मशाळामध्ये पावसाचा खेळ, दुसऱ्या सामन्याचं काय होणार?
धर्मशाळामध्ये पावसाची शक्यता Image Credit source: Image Credit Source: Twitter
| Updated on: Feb 26, 2022 | 5:27 PM
Share

नवी दिल्ली: भारत आणि श्रीलंकेमध्ये (India vs Sri Lanka) आज दुसरा टी-20 सामना होणार आहे. मालिकेतील उर्वरित दोन्ही टी-20 सामने धर्मशाळामध्येच (Dharamshala) होणार आहेत. पहिला टी-20 सामना जिंकल्यानंतर चाहत्यांचे दुसऱ्या लढतीकडे डोळे लागले आहेत. पण भारत-श्रीलंका सामन्याआधी पावसाचा खेळ सुरु आहे. पाऊस भारतीय चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरवू शकतो. वेदर रिपोर्ट्नुसार, (Weather Report) सामन्या दरम्यान पावसाचा व्यत्यय येऊ शकतो. पावसामुळे सामना पाहण्याची मजाच निघून जाईल. तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या 1-0 ने आघाडीवर आहे. भारताने पहिली लढत 62 धावांनी जिंकली आहे. धर्मशाळामध्ये मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा भारताचा प्रयत्न असेल. पण पावसाने व्यत्यय आणाल नाही, तरच विजयी आघाडीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. धर्मशाळामध्ये पहिल्यांदाच खराब हवामान किंवा पावसामुळे व्यत्यय येतोय, असं नाहीय, तर याआधी सुद्धा तिथे अनेक सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. आता भारत-श्रीलंकेत दुसऱ्या टी 20 मध्येही तशीच शक्यता दिसतेय. पावसामुळे सामना झाला नाही, तर धर्मशाळामध्ये सलग रद्द झालेला हा तिसरा सामना असेल.

पावसामुळे रद्द झाले दोन सामने

याआधी सप्टेंबर 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा टी 20 सामना आणि मार्च 2020 मध्ये होणार वनडे सामना पावसामुळे रद्द झाला होता. या दोन्ही सामन्यात त्यावेळी टॉसही होऊ शकला नव्हता.

धर्मशाळामध्ये भारताचा रेकॉर्ड काय?

भारताने धर्मशाला येथे आतापर्यंत 6 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यात 3 जिंकले आहेत आणि 3 सामन्यांमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला आहे. या 6 सामन्यांपैकी एकच सामना T20 फॉरमॅटचा होता, जो भारताने 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. त्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.

india vs srilanka t 20 match at dharamshala possibly rain disruption

Follow Us
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने राजकीय वर्तुळात खळबळ
जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण..
Jarange Patil Viral Audio Clip : जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा....
Manoj Jarange On Eknath Shinde : 500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा, पुढे काय म्हणाले?
मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; श्रीकांत शिंदेंचंही नाव, जरांगे काय खुलासा करणार?
पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या....
Sanjay Raut : पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दौऱ्याचा उल्लेख करत काय म्हणाले?
मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
Mumbai Airport : मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; AQI थेट...
Mumbai Air Pollution : मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; नागरिकांच्या आरोग्याला धोका, AQI थेट...