KKR vs RR, IPL 2021 Live Streaming : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सामना कधी, कुठे, केव्हा?

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals) यांच्यात लढत होणार आहे. (IPL 2021 RR vs KKR live Streaming When And Where to Watch online Free in marathi)

KKR vs RR, IPL 2021 Live Streaming : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सामना कधी, कुठे, केव्हा?
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
Follow us
| Updated on: Apr 24, 2021 | 1:32 PM

चेन्नई :  आज आयपीएलच्या (IPL 2021) 18 व्या सामन्यात अशा दोन टीम आमने सामने असणार आहेत की ज्या संघांना विजयाच्या ट्रॅकवर परतायचं आहे. आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals) यांच्यात लढत होणार आहे. कोलकाता आणि राजस्थानने आतापर्यंत 4 मॅचेस खेळल्या आहेत त्यापैकी केवळ 1 मॅच जिंकली आहे. मॉर्गनच्या नेतृत्वाखालील केकेआरला पाठीमागील मॅचमध्ये चेन्नईकडून 18 रन्सने पराभव स्वीकारावा लागला तर संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थानला बंगळुरुने 10 विकेट्सने पराभूत केलं. पाठीमागील इतिहास विसरुन दोन्ही संघ आता विजयाच्या ट्रॅकवर येण्यासाठी आतुर आहेत. (IPL 2021 RR vs KKR live Streaming When And Where to Watch online Free in marathi)

कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सची समस्या एकसारखीच आहे. दोन्ही संघांच्या चॉप ऑर्डर्स चमकदार कामगिरी करण्यास आतापर्यंत अपयशी आहेत. तर दोन्ही संघांचे बोलर्स भरपूर रन्स देऊन विकेट्स घेण्यात अपयशी आहेत. कोलकात्याने पाठीमागील सामना जवळपास जिंकला होता पण अखेरच्या काही षटकांमध्ये धावगती वाढली नाही परिणामी चेन्नईने कोलकात्यावर 18 रन्सने मात केली. तर दुसरीकडे राजस्थानची टीम बंगळुरुला जराशीही टक्कर देऊ शकली नाही. बंगळुरुने राजस्थानचा 10 विकेट्सने धुव्वा उडवला.

सामना कधी आणि कुठे…?

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals) यांच्यातील पहिला आणि आयपीएलच्या 14 व्या पर्वातील 18 वा सामना आज 24 एप्रिल रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे.

सामना किती वाजता सुरु होणार?

भारतीय वेळेनुसार सामना ठीक 7.30 वाजता सुरु होईल. सामन्याच्या अर्धा तास अगोदर म्हणजेच ठीक 7 वाजता सामन्याच्या टॉस होईल.

लाईव्ह मॅच कुठे बघायला मिळेल?

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील पहिल्या सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर तुम्हाला बघायला मिळेल.

लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे बघायचं?

तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग डिज्नी + हॉटस्टारवरही बघू शकता. तसंच प्रत्येक ओव्हर्सच्या अपडेट्स, मॅचची अपडेट तुम्ही tv9marathi.com या वेबसाईटला देखील पाहू शकता.

(IPL 2021 RR vs KKR live Streaming When And Where to Watch online Free in marathi)

हे ही वाचा :

IPL 2021 : केएल राहुलच्या बॅटवर बुमराहचा रिसर्च, शमीच्या साथीने कुंबळे सरांची शिकवणी!

Video : चहलच्या बायकोचा भांगडा पाहिलात का?, सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

IPL 2021 : बायकोच्या दिलखेचक अदांवर जसप्रीत फिदा, रोमँटिक कमेंट करत सौंदर्याचं कौतुक!

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.