AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022: ‘नाम के हकदार पेहेले आप’, आयपीएलमध्ये लखनऊ संघाच्या बाबतीत पहिल्यांदाच असं घडणार

लखनऊ फ्रेंचायझीने (Lucknow franchise) कोचिंगसाठी दोन मोठ्या नावांना करारबद्ध केले आहे. यात भारताचे माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि झिम्बाब्वेच्या अँडी फ्लॉवर या नावांचा समावेश आहे.

IPL 2022: 'नाम के हकदार पेहेले आप', आयपीएलमध्ये लखनऊ संघाच्या बाबतीत पहिल्यांदाच असं घडणार
ipl
| Edited By: | Updated on: Jan 05, 2022 | 3:27 PM
Share

लखनऊ: इंडियन प्रिमीयर लीगच्या यंदाच्या हंगामात (IPL 2022) दोन नवीन संघ असणार आहेत. लखनऊ आणि अहमदाबाद. या दोन संघांपैकी लखनऊने टि्वटरवर पदार्पण केलं असून त्यांनी चाहत्यांनाच संघासाठी नवीन नाव सुचवण्याची विनंती केली आहे. लखनऊ आणि अहमदाबाद या दोन संघांनी अद्याप आपली नावे जाहीर केलेली नाहीत. लखनऊ फ्रेंचायझीने (Lucknow franchise) कोचिंगसाठी दोन मोठ्या नावांना करारबद्ध केले आहे. यात भारताचे माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि झिम्बाब्वेच्या अँडी फ्लॉवर या नावांचा समावेश आहे. (IPL 2022 Lucknow IPL Team Debuts on Twitter Asks Fans to Suggest Name for the Franchise)

हिंदुस्थान स्वागत करो लखनऊ का

गौतम गंभीर संघासाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावणार आहे. पहिल्यांदाच फॅन्स संघाचं नाव ठेवणार, असं टि्वट लखनऊ फ्रेंचायजीने केलं आहे. आयपीएलमधील लखनऊ संघाचं टि्वटरवर जोरदार स्वागत झालं आहे. क्रिकेटकडून राजकारणाकडे वळलेल्या गंभीरने “हिंदुस्थान स्वागत करो लखनऊ का” असे टि्वट केले आहे.

कोलकाता स्थित ग्रुपने लखनऊ संघाचे हक्क विकत घेतले आहेत. संजीव गोएंका या संघाचे मालक आहेत. लखनऊ टीम विकत घेण्यासाठी 7,090 कोटी रुपये मोजले आहेत. 2016 आणि 2017 मध्ये याच फ्रेंचायजीने रायजिंग पुणे सुपरजायंट टीम विकत घेतली होती.

संबंधित बातम्या:

New Home Isolation Guidelines : Omicronच्या पार्श्वभूमीवर होम आयसोलेशनसाठी नवी नियमावली, काय म्हटलं आरोग्य मंत्रालयानं? Coronavirus: शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरातही कोरोनाचा शिरकाव, आई-पत्नीसह चौघांना लागण Sanjay Raut| गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग व्हावा ही राहुल-प्रियांका यांची इच्छा, पण…; संजय राऊतांचं मोठं विधान

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.