अखेर फॅन्सची इच्छा पूर्ण! IPL 2024 ची पहिली मॅच ‘या’ दोन कट्टर प्रतिस्पर्धी टीममध्ये होणार

यंदाच्या IPL 2024 मोसमाची सर्वत्र चर्चा होत होती, आयपीएल कधी एकदा सुरू होते याची क्रीडा चाहत्यांना आस लागली होती. अखेर आयपीएलचं वेळापत्रक समोर आलं आहं. मार्चमध्येच आयपीएल स्पर्धेला सुरूवात होत आहे. पहिलाच सामना अशा संघांचा होणार आहे ज्याची चाहत्यांनाही आस लागली होती. कोणत्या संघांमध्ये पहिली मॅच होणार आहे जाणून घ्या.

| Updated on: Feb 22, 2024 | 7:24 PM
1 / 5
आयपीएलचं बिगुल वाजलं असून IPL 2024 च्या 17 मोसमाची सुरूवात मार्च महिन्यात 22 तारखेला होणार आहे. हा सामना शुक्रवारी संध्याकाळ साडे सहा वाजता सुरू होणार आहे.

2 / 5
पहिला सामना महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉसल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघांमध्ये होणार आहे. हा सामना चेन्नईध्ये असणार आहे.

3 / 5
महेंद्र सिंह धोनीच्या चााहत्यांसाठी पर्वणीच असणार आहे. माहीला ग्राऊंडमध्ये पाहायला मिळणार तेसुद्धा आयपीएलच्या पहिल्याच सामन्यामध्ये यापेक्षा त्यांच्यासाठी वेगळा आनंद काय असणार, क्रीडाप्रेमी आता 22 मार्च उजडायची वाट पाहत आहेत.

4 / 5
महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नईने गतवर्षी विजेतेपदावर नाव कोरलं होतं. या विजयासह सीएसके संघ आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा जिंकणारा संघ ठरला आहे. सीएसके संघाने गुजरात संघाला पराभूत करत पाचव्यांदा विजेतेपद जिंकलं होतं.

5 / 5
मुंबई इंडियन्स संघाचा पहिला सामना 24 मार्चला गुजरात संघासोबत असणार आहे. हार्दिक पंड्या यंदा मुंबईचा कर्णधार असल्याने आता तो आपल्या पहिल्या संघाविरूद्धच पहिला सामना खेळणार आहे.