AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LSG vs KKR: लखनौ आणि कोलकात्यासाठी अस्तित्वाची लढाई, नाणेफेकीचा कौल जिंकत पंत म्हणाला…

आयपीएल स्पर्धेतील 38व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघात सामना होत आहे. या दोन्ही संघाची स्पर्धेतील स्थिती काही चांगली नाही. त्यामुळे स्पर्धेत राहायचं तर सामना जिंकणं भाग आहे. अन्यथा पुढचा प्रवास खूपच कठीण होईल.

LSG vs KKR: लखनौ आणि कोलकात्यासाठी अस्तित्वाची लढाई, नाणेफेकीचा कौल जिंकत पंत म्हणाला...
LSG vs KKR: लखनौ आणि कोलकात्यासाठी अस्तित्वाची लढाई, नाणेफेकीचा कौल जिंकत रहाणे म्हणाला...Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 26, 2026 | 7:18 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ लढत आहेत. या सामन्यात विजयी संघाला पुढच्या प्रवासासाठी ताकद मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्नशील असणार आहेत. गुणतालिकेत लखनौ सुपर जायंट्स संघ नवव्या, तर कोलकाता नाईट रायडर्स संघ दहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे स्पर्धेतील दुबळ्या संघांचा हा सामना होत आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. नाणेफेकीचा कौल हा लखनौ सुपर जायंट्सच्या बाजूने लागला आणि कर्णधार ऋषभ पंतने प्रथम गोलंदाजी स्वीकारली.

आयपीएल स्पर्धेतील या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की, आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. फक्त एक बदल केला आहे. सिद्धार्थच्या जागी लिंडे संघात येईल. आम्ही त्या दिशेने काम करत आहोत. आम्हाला काहीतरी मार्ग शोधावा लागेल, आम्ही त्याच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत. आम्हाला माहित आहे की इथून आम्ही या हंगामाला कलाटणी देऊ शकतो, मला पूर्ण विश्वास आहे.

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला की, आम्ही प्रथम फलंदाजी करण्याच्या विचारात होतो. सध्या एक संघ म्हणून आम्ही कसे खेळत आहोत हे पाहणे महत्त्वाचे आहे. फलंदाजी विभागाला ते स्वातंत्र्य देणे आवश्यक आहे. त्या परिस्थितीचा अंदाज घेणे गरजेचे आहे. आम्ही त्याच संघासोबत खेळणार आहोत. तो विजय खूप चांगला होता. नेहमी सुधारणा करणे महत्त्वाचे असते. काही चांगले सराव सत्र झाले, सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): एडन मार्कराम, मिचेल मार्श, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), निकोलस पूरन, आयुष बडोनी, मुकुल चौधरी, जॉर्ज लिंडे, मोहम्मद शमी, प्रिन्स यादव, दिग्वेश सिंग राठी, मोहसिन खान.

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): अजिंक्य रहाणे (कर्णधार), टिम सेफर्ट (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, अंगकृष्ण रघुवंशी, रोवमन पॉवेल, रिंकू सिंग, सुनील नरेन, रमणदीप सिंग, अनुकुल रॉय, वैभव अरोरा, कार्तिक त्यागी

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...