IPL 2026 Points Table : पंजाब पुन्हा नंबर 1, केकेआरच्या विजयामुळे मुंबई दहाव्या स्थानी

IPL 2026 Points Table : रविवारी 19 एप्रिलला डबल हेडरचा थरार रंगला. या डबल हेडरमधील सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर झाला आहे.

IPL 2026 Points Table : पंजाब पुन्हा नंबर 1, केकेआरच्या विजयामुळे मुंबई दहाव्या स्थानी
PBKS vs MI IPL 2026 Points Table
Image Credit source: Bcci
| Updated on: Apr 20, 2026 | 12:54 AM

पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सला पराभूत करत आयपीएल 2026 मधील एकूण पाचवा विजय मिळवला. पंजाबने यासह पुन्हा एकदा पॉइंट्स टेबलमध्ये पहिलं स्थान मिळवलं. तर केकेआरच्या पहिल्या विजयामुळे मुंबईची सर्वात शेवटी अर्थात दहाव्या स्थानी घसरण झाली.

 

Follow Us