AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs PBKS, Head to Head: मुंबई इंडियन्सचा संघ पंजाब किंग्सविरुद्ध आमने-सामने, अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी

सर्वाधिक म्हणजेच पाच वेळा आयपीएलचा खिताब पटाकावलेल्या मुंबई इंडियन्स संघाला आयपीएलच्या दुसऱ्या पर्वात मात्र सलग तीन पराभवांचा सामना करावा लागला आहे. आज त्यांची लढत पंजाब किंग्स संघाविरुद्ध आहे.

MI vs PBKS, Head to Head: मुंबई इंडियन्सचा संघ पंजाब किंग्सविरुद्ध आमने-सामने, अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी
मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स
| Edited By: | Updated on: Sep 28, 2021 | 4:35 PM
Share

IPL 2021: आयपीएल या जगातील सर्वात आव्हानात्मक क्रिकेट लीगमधील सर्वात बलाढ्य संघ म्हणून मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला ओळखलं जात. तब्बल 5 वेळा आयपीएलचा खिताब पटकावलेल्या मुंबईला यंदा प्लेऑफमध्ये जाण्यापासूनही वंचित राहिल अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आज पंजाब विरुद्धचा सामना त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तर पंजाब संघ देखील चांगला खेळ दाखवूनही अगदी शेवटच्या काही षटकात सामना गमावत आहे. त्यामुळे दोन्ही संघाना आज विजयाची अपेक्षा आहे.

गुणतालिकेचा विचार करता पंजाब किग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघानी 10 पैकी 4 सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोघांच्या खात्यात 8 गुण आहेत. पण पंजाबचा रनरेट -0.271 असून मुंबईचा रनरेट -0.551 आहे. त्यामुळे पंजाब पाचव्या तर मुंबई सातव्या स्थानावर आहे.

आतापर्यंत मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स

आयपीएलच्या इतिहासात मुंबई आणि पंजाब 27 वेळा आमने-सामने आले आहेत. यामध्ये दोन्ही संघानी एकमेंकाना तोडीस तोड खेळ केला आहे. केवळ एका विजयाच्या फरकाने मुंबई पुढे आहे. मुंबईने 14 सामने जिंकले असून पंजाबने 13 सामने जिंकले आहेत. दरम्यान आज होणारा सामना अबुधाबीच्या शेख जायद स्टेडियममध्ये होणार आहे. या मैदानाचा विचार करता याठिकाणी दोन्ही संघ एकमेंकाविरुद्ध एकच सामना खेळले असून तो सामना मुंबईनेच जिंकला आहे.

आजच्या सामन्यात दोन्ही संघाचे संभाव्य 11

मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा (कर्णधार) क्विंटन डिकॉक, ईशान किशन, सूर्यकुमार यादव,  हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या,  कायरन पोलार्ड , अॅडम मिल्ने, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट.

पंजाब किंग्स- केएल राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), मयांक अगरवाल, ख्रिस गेल, निकोलस पुरन, दीपक हुडा, शाहरुख खान, ख्रिस जॉर्डन, आदिल रशिद, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग.

हे ही वाचा

IPL 2021: मुंबईची आजची भिडत महत्त्वाची, रोहित शर्मा नव्या रेकॉर्डसाठी, आजच्या सामन्यात करु शकतो ‘हा’ विक्रम

Hardik Pandya : चांगल्या लयीत नसल्याने हार्दिक पंड्या T 20 विश्वचषकातून बाहेर पडणार?, ‘या’ खेळाडूला संधी मिळण्याची दाट शक्यता

IPL 2021: आरसीबीच्या दमदार विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये सर्व आनंदी, एबी डिव्हिलीयर्सने केली विराटची नकल, पाहा VIDEO

(Know Head to head of todays match MI vs PBKS match and Know probable playing 11 for Todays IPL Match in Mumbai Indians vs Punjab Kings)

Follow Us
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन.

इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !.

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप