IPL 2021: मुंबईची आजची भिडत महत्त्वाची, रोहित शर्मा नव्या रेकॉर्डसाठी, आजच्या सामन्यात करु शकतो ‘हा’ विक्रम

मुंबई इंडियन्स संघाचा आजचा पंजाब किंग्जविरुद्धचा सामना सर्व संघासाठी महत्त्वाचा असेलच पण सोबतच कर्णधार रोहित शर्मासाठी आणखी खास असणार आहे.

| Updated on: Sep 28, 2021 | 4:04 PM
आयपीएलमधील (IPL) सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांचा आजचा पंजाब किंग्स विरुद्धचा सामना त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. दुसरे पर्व सुरु झाल्यापासून सलग तीन सामने पराभूत
 झाल्यामुळे आजचा सामना जिंकण त्यांच्यासाठी अनिवार्य आहे. दरम्यान संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडे संघाला जिंकवण्यासह एका विक्रमाला गवासणी घालण्याची संधी देखील आहे. आजच्या सामन्यात दोन षटकार खेचताच रोहित टी20 मध्ये 400 षटकार पूर्ण करेल. यासोबतच तो सर्वाधिक टी20 षटकार लगावणाऱ्यांमध्ये आठव्या स्थानावरुन सातव्या स्थानावर जाऊ शकतो. 399 षटकार ठोकणाऱ्या 
ऑस्ट्रेलियाच्या एरॉन फिंचला तो मागे टाकू शकतो. रोहितने आतापर्यंत 352 सामन्यात 398 षटकार ठोकले आहेत.

आयपीएलमधील (IPL) सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांचा आजचा पंजाब किंग्स विरुद्धचा सामना त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. दुसरे पर्व सुरु झाल्यापासून सलग तीन सामने पराभूत झाल्यामुळे आजचा सामना जिंकण त्यांच्यासाठी अनिवार्य आहे. दरम्यान संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडे संघाला जिंकवण्यासह एका विक्रमाला गवासणी घालण्याची संधी देखील आहे. आजच्या सामन्यात दोन षटकार खेचताच रोहित टी20 मध्ये 400 षटकार पूर्ण करेल. यासोबतच तो सर्वाधिक टी20 षटकार लगावणाऱ्यांमध्ये आठव्या स्थानावरुन सातव्या स्थानावर जाऊ शकतो. 399 षटकार ठोकणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या एरॉन फिंचला तो मागे टाकू शकतो. रोहितने आतापर्यंत 352 सामन्यात 398 षटकार ठोकले आहेत.

1 / 5
तर आता रोहित 400 टी 20 षटकार पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर असला तरी याबाबतीत संपूर्ण जगात अव्वल क्रमांक हा युनिव्हर्सल बॉस  ख्रिस गेल (Chris Gayle) याचाच लागतो. गेलने 447 सामन्यात 1 हजार 42 षटकार उडवले आहेत. तो जगातील एकमेव 1000 हून अधिक षटकार लगावणारा खेळाडू आहे.

2 / 5
गेल नंतर दुसरा क्रमांकही वेस्ट इंडिजचाच खेळाडू आणि कर्णधार कायरन पोलार्डचा लागतो. पोलार्डने 564 टी20 सामन्यात 757 षटकार लगावले आहेत. तसंच 707 चौकारही त्यानं लगावले आहेत.

गेल नंतर दुसरा क्रमांकही वेस्ट इंडिजचाच खेळाडू आणि कर्णधार कायरन पोलार्डचा लागतो. पोलार्डने 564 टी20 सामन्यात 757 षटकार लगावले आहेत. तसंच 707 चौकारही त्यानं लगावले आहेत.

3 / 5
या यादीत तिसरा क्रमांकही वेस्ट इंडिज क्रिकेटपटूचात लागतो. तो म्हणजे केकेआरचा सिक्सर किंग आंद्रे रस्सेल (Andre russel). त्याने आतापर्यंत 510 षटकार उडवले आहेत. ही कामगिरी त्याने 382  सामन्यात केली आहे.

या यादीत तिसरा क्रमांकही वेस्ट इंडिज क्रिकेटपटूचात लागतो. तो म्हणजे केकेआरचा सिक्सर किंग आंद्रे रस्सेल (Andre russel). त्याने आतापर्यंत 510 षटकार उडवले आहेत. ही कामगिरी त्याने 382 सामन्यात केली आहे.

4 / 5
या यादीत शेवटचा नंबर माजी क्रिकेटपटू ब्रेंडन मॅक्क्युलम याचा लागतो. न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रँडनने 370 सामन्यात 485 षटकार लगावले होते. तो सध्या केकेआर संघाचा प्रशिक्षक आहे.

या यादीत शेवटचा नंबर माजी क्रिकेटपटू ब्रेंडन मॅक्क्युलम याचा लागतो. न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रँडनने 370 सामन्यात 485 षटकार लगावले होते. तो सध्या केकेआर संघाचा प्रशिक्षक आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती.
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला...
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला....
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप.
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा.
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?.
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले.
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस.
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला.
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग.
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा.