AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK vs DC Preview: गुणतालिकेत अव्वलस्थानी असणाऱ्या संघामध्ये लढत, ‘या’ संघाचे पारडे जड, अशी असेल अंतिम 11

इंडियन प्रिमीयर लीगमध्ये यंदाच्या गुणतालिकेतील अव्वल स्थानी असणाऱ्या दोन संघामध्ये अगदी काटेंकी टक्कर आज प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

CSK vs DC Preview: गुणतालिकेत अव्वलस्थानी असणाऱ्या संघामध्ये लढत, 'या' संघाचे पारडे जड, अशी असेल अंतिम 11
चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
| Edited By: | Updated on: Oct 04, 2021 | 3:53 PM
Share

IPL 2021: इंडियन प्रिमीयर लीगच्या 14 व्या हंगामातील (IPL 2021) 50 वा सामना आज चेन्नई सुपरकिंग्स (CSK) आणि दिल्ली कॅपिटल्स (CSK vs DC) यांच्यात खेळवला जाणार आहे. सध्या गुणतालिकेत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या या दोन संघासाठी यंदाची आयपीएल भारी गेली आहे. दोघांचे सर्वच खेळाडू उत्तम फॉर्ममध्ये असल्याने आज धमाकेदार सामना होईल हे नक्की!

दोन्ही संघाच्या गुणतालिकेतील स्थानाचा विचार करता चेन्नईच्या संघाने 12 पैकी 9 सामने जिंकत 18 गुणांसह पहिले स्थान गाठले आहे. तर दिल्लीचा संघही 12 पैकी 9 सामने जिंकला आहे. पण नेट रनरेट चेन्नईचा +0.829 आणि दिल्लीचा +0.551 असल्याने चेन्नई अव्वलस्थानी आहे.

आतापर्यंतच्या सामन्यात चेन्नई पारडे जड

चेन्नई आणि हैद्राबादचे संघ आतापर्यंत 24 वेळा एकमेंकासोबत भिडले आहेत. त्यापैकी तब्बल 15 सामने जिंकत चेन्नईने एकहाती वर्चस्व गाजवले आहे. तर हैद्राबाद 9 सामने जिंकण्यात यशस्वी झाली आहे. दरम्यान यंदाच्या हंगामात मात्र दोघांनीही 9-9 सामने जिंकल्याने आज कोण बाजी मारणार? हे पाहणे औत्सुक्याचे राहिल.

आजच्या सामन्यात दोन्ही संघाचे संभाव्य 11

चेन्नई सुपरकिंग्स –एमएस धोनी (कर्णधार-विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड़, फाफ डुप्लेसी, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, रवींद्र जाडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, जॉश हेजलवुड

दिल्ली कॅपिटल्स- पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), मार्कस स्टयनिस, शिमरॉन हिटमायर, स्टीव्ह स्मिथ, अक्षर पटेल, आर आश्विन, कागिसो रबाडा, आवेश खान

हे ही वाचा

IPL 2021: यशस्वी जैस्वालची तुफानी खेळी, चेन्नईवर विजयानंतर धोनीकडून खास गिफ्ट

IPL 2021 : विराटसेना विजयी, पंजाबवर 6 धावांनी विजय, प्लेऑफमध्येही मिळवली एन्ट्री

RCB vs PBKS: पंचाचा चूकीचा निर्णय, राहुल भडकला, दिग्गज क्रिकेटपटू म्हणतो पंचाला तात्काळ बडतर्फ करा, वाचा नेमकं प्रकरण काय?

(Know preview of todays match DC vs CSK and Know probable playing 11 for Todays IPL Match)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.