AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NZ vs WI: न्यूझीलंडने सलग 11 वनडे मालिका घातली खिशात, वेस्ट इंडिजच्या घशातून काढला विजयाचा घास

NZ vs WI, 2nd ODI: न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला दुसऱ्या वनडे सामन्यात 5 विकेटने पराभूत केलं. यासह मालिका खिशात घातली. वेस्ट इंडिजचं पारडं या सामन्यात जड होतं. पण सामना फिरला आणि पराभवाचं तोंड पाहावं लागलं.

NZ vs WI: न्यूझीलंडने सलग 11 वनडे मालिका घातली खिशात, वेस्ट इंडिजच्या घशातून काढला विजयाचा घास
NZ vs WI: न्यूझीलंडने सलग 11 वनडे मालिका घातली खिशात, वेस्ट इंडिजच्या घशातून काढला विजयाचा घासImage Credit source: Joe Allison/Getty Images
| Updated on: Nov 19, 2025 | 6:46 PM
Share

New Zealand vs West Indies, 2nd ODI: न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील सुरूवातीचे दोन सामने जिंकून न्यूझीलंडने मालिका खिशात घातली आहे. यासह न्यूझीलंडला त्यांच्या भूमीत वनडे मालिकेत पराभूत करणं कठीण असल्याचं अधोरेखित होत असल्याचं दिसत आहे. न्यूझीलंडने सलग 11वी वनडे मालिका जिंकली आहे. खरं तर वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा वनडे सामना न्यूझीलंडच्या हातून गेलेलाच होता. पण पावसामुळे या सामन्याचं चित्र पालटलं. वेस्ट इंडिजने पहिल्यांदा फलंदाजी करताना 34 षटकात 247 धावा केल्या. यात कर्णधार शे होपने 69 चेंडूत नाबाद 109 धावांची खेळी केली. पण त्याच्या शतकी खेळीवर न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने पाणी टाकलं. सँटरनरने शेवटी फलंदाजीला येत 15 चेंडूत नाबाद 34 धावा केल्या आणि वेस्ट इंडिजच्या घशातून विजयाचा घास खेचून आणला.

नेपियरमध्ये पावसामुले सामना उशिराने सुरु झाला. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार 34 षटकांचा सामना केला गेला. कर्णधार शे होपच्या शतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने 247 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना किवी संघ डगमगला. पहिल्या विकेटसाठी डेवॉन कॉनवे आणि रचिन रवींद्रने 106 धावांची भागीदारी केली. पण त्यानंतर विकेट पडल्या आणि धावगतीवर परिणाम झाला. विल यंग 11 धावा करून बाद झाला. चॅपमॅनला खातंही खोलता आलं नाही. कॉनवे 90 धावांवर बाद झाला.

न्यूझीलंडला 12 चेंडूत 22 धावांची आवश्यकता होता. सँटनर फलंदाजीला समोर होता. त्याने शामरच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारला. त्यानंतर दुसर्‍या चेंडूवर षटकार मारला आणि 10 चेंडूत 12 दावा अशी स्थिती आणली. त्यानंतर पुढच्या चार चेंडूवर चार धावा आल्या. त्यामुळे शेवटच्या षटकात 8 धावांची गरज होती. सँटनरने पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली आणि जेडन सील्सला स्ट्राईक दिली. त्याने नो बॉलवर चौकार मारला. त्यामुळे दुसरा चेंडू फ्री हीट मिळाला आणि 5 धावाही आल्या. पुढच्या दोन चेंडूवर एक एक धाव काढली आणि विजयश्री खेचून आणला.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या