International dog day : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी शेअर केले श्वानासोबतचे PHOTO, रोहितच्या डॉगच्या नावातचं ‘जादू’ 

| Updated on: Aug 26, 2021 | 4:39 PM

आज 26 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय श्वान दिवस आहे. या निमित्ताने मुंबई इंडियन्स संघाने त्यांच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये संघाचे खेळाडू आपआपल्या श्वानासोबत दिसत आहेत.

1 / 7
आज आंतरराष्ट्रीय श्वान दिवस आहे. माणसाचा इमानदार मित्र असणाऱ्या श्वानाचा हा दिवस जगभरात साजरा केला जातो. अनेकजण आपल्या लाडक्या श्वानासोबत फोटो पोस्ट करत असतात, मुंबई इंडियन्सनेदेखील त्यांच्या खेळाडूंचे श्वानासोबतचे फोटो पोस्ट करत या दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी रोहितचाही त्याच्या श्वानाची मिठी घेतानाचा फोटो दिसत आहे. रोहितचा श्वान हा बिगल जातीला असून त्याचं नाव मॅजिक असं आहे. जादूला इंग्रंजीत मॅजिक म्हटलं जात असल्याने रोहितच्या श्वानाच्या नावातच जादू आहे. (सौजन्य- Mumbai Indians Instagram)

2 / 7
रोहितसोबत मुंबईचा महत्त्वाचा खेळाडू हार्दिक पंड्याचा फोटो देखील त्याच्या श्वानासोबत पोस्ट करण्यात आला आहे. पंड्याच्या श्वानाचं नाव बेन्टली आहे. तोही विदेशी जातीचा कुत्रा आहे.  (सौजन्य- Mumbai Indians Instagram)

3 / 7
हार्दिकप्रमाणेच त्याचा भाऊ कृणाल यांच्याकडेही त्याचा कुत्रा आहे. ज्याचे नाव अॅस्टन असे असून तो शित्झू जातीचा असल्याचं फोटोत दिसत आहे. (सौजन्य- Mumbai Indians Instagram)

4 / 7
मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवचाही त्याच्या श्वानासोबतचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. सूर्याच्या श्वानाचं नाव पाब्लो असं असून तो प्रसिद्ध अशा बुलडॉग जातीचा कुत्रा आहे. (सौजन्य- Mumbai Indians Instagram)

5 / 7
भारतीय खेळाडूप्रमाणे परदेशातील मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचे त्याच्या श्वानासोबतचे फोटो आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा कॉन्टन डी-कॉक त्याचा कुत्रा जिआसोबत दिसत आहे. (सौजन्य- Mumbai Indians Instagram)

6 / 7
डीकॉकप्रमाणे ट्रेन्ट बोल्टचाही त्याच्या कुत्र्यासोबतचा फोटो आहे. त्याच्या कुत्र्याचं नाव ल्यूयी असून तो गोल्डन रिट्रीवर जातीचा कुत्रा आहे. (सौजन्य- Mumbai Indians Instagram)

7 / 7
न्यूझीलंडचा आणखी एक खेळाडू जो मुंबई इंडियन्सकडूनव खेळतो त्या जेम्स निशामचाही त्याच्या श्वानासोबतचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. या फोटोत निशामचा कुत्रा अतिशय लहान दिसत आहे. त्याच नाव चार्ली आहे (सौजन्य- Mumbai Indians Instagram)