AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कसोटी मालिकेत वापरला जाणारा ड्यूक्स चेंडू आहे तरी काय? जाणून घ्या इतिहास, वाद आणि सर्वकाही

भारत आणि इंग्लंड कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील निकालापेक्षा त्यात वापरल्या जाणाऱ्या ड्यूक्स चेंडूची चर्चा रंगली आहे. या चेंडूवरून मैदानात बराच वाद झाला आहे. ड्यूक्स चेंडू आहे तरी काय? जाणून घ्या सर्व इतिहास आणि वाद

कसोटी मालिकेत वापरला जाणारा ड्यूक्स चेंडू आहे तरी काय? जाणून घ्या इतिहास, वाद आणि सर्वकाही
कसोटी मालिकेत वापरला जाणारा ड्यूक्स चेंडू आहे तरी काय? जाणून घ्या इतिहास, वाद आणि सर्वकाहीImage Credit source: Getty Images
| Updated on: Jul 19, 2025 | 5:41 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेचं नवं पर्व सुरु झालं आहे. या पर्वात भारत आणि इंग्लंड पहिली कसोटी मालिका खेळत आहे. आतापर्यंत तीन सामन्यांचा खेळ संपला असून भारत 1-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे चौथा कसोटी सामना भारतासाठी करो या मरोची लढाई आहे. पण मागच्या तीन सामन्यात एका गोष्टीवरून बराच वाद झाला. आतापर्यंत झालेल्या तीन कसोटी सामन्यात सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते वापरल्या जाणाऱ्या ड्यूक्स चेंडूने.. कारण या चेंडूमुळे या मालिकेतील तीन सामन्यात बराच वादंग झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण हा चेंडू लगेच नरम पडतो. इतकंच काय तर त्याचा आकारही बदलून जातो. त्यामुळे त्याचा परिणाम खेळावर होतो. नव्या चेंडूमुळे पूर्ण सामन्याचं चित्र पालटून जातं. मागच्या तीन सामन्यात असंच चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे चेंडू बदलण्याची प्रक्रिया होणारे वाद चर्चेचा विषय आहे. असं असताना ड्यूक्स चेंडूवर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली आहे. असं असताना ब्रिटीश बॉल कंपनी लिमिटेडचे मालक दीपक जजोडिया यांनी सांगितलं की, ‘आम्ही हे चेंडू सोबत घेऊन जाऊ आणि चामडं विकणाऱ्यांसोबत चर्चा...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे