AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : चहलची बायको धनश्रीच्या आईचा Mothers Day ला श्रद्धा कपूरच्या गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल

भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) बायको धनश्री वर्मानेही (Dhanashree Verma) आपल्या आईला शुभेच्छा देत जागतिक मातृ दिन 'खास' केला. (Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma Dance With her Mother over International Mother Day)

Video : चहलची बायको धनश्रीच्या आईचा Mothers Day ला श्रद्धा कपूरच्या गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
धनश्री वर्माच्या आईचा जबरदस्त डान्स...
| Updated on: May 10, 2021 | 8:00 AM
Share

मुंबई : जागतिक मातृ दिनाला प्रत्येकजण आपल्या आईला शुभेच्या देत असतो, तिच्या प्रती आपल्या भावना व्यक्त करत असतो. कालच्या जागतिक दिनाला प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीने आईची महती सांगत तिला शुभेच्छा दिल्या. भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) बायको धनश्री वर्मानेही (Dhanashree Verma) आपल्या आईला शुभेच्छा देत जागतिक मातृ दिन ‘खास’ केला. (Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma Dance With her Mother over International Mother Day)

धनश्रीच्या आईचा जबरदस्त डान्स

जागतिक मातृ दिनादिवशी धनश्रीने आपल्या आईचा एक भन्नाट डान्स इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या ‘स्ट्रीट डान्सर थ्री डी’ चित्रपटातील ‘मेरा नखरा है तिखी तलवार वरगा’ या गाण्यावर धनश्रीची आई वर्षा वर्माने शानदार डान्स केलाय.

धनश्री वर्माची इमोशनल पोस्ट

इंटरनॅशनल मदर्स डे ला धनश्रीने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिलीय. ती म्हणाली, “आई तुझ्यासोबतचे माझे अनेक फोटो आहेत. पण हा डान्स याचा साक्षीदार आहे की तू माझ्या आयुष्यात मला कशा प्रकारे सुख देते. माझ्या आयुष्यातील सगळ्या सुपर वूमनला जागतिक मातृ दिनाला शुभेच्छा… ”

कोण आहे चहलची बायको धनश्री वर्मा?

युजवेंद्र चहलची जोडीदार धनश्री वर्मा व्यवसायाने डेंटिस्ट, कोरिओग्राफर आणि यूट्यूबर आहे. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने मोठा काळ एकमेकांसोबत घालवलेला आहे. त्यानंतर दोघं विवाहबंधनात अडकलेत.

धनश्रीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

धनश्री अधून मधून आपल्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करत असते. तिचे व्हिडीओ चाहत्यांना कमालीचे आवडतात. तिचा नुकताच भांगडा डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तसंच भारतीय संघाचा खेळाडू श्रेयस अय्यरसोबतचा डान्सचा व्हिडीओ तुफान लोकप्रिय झाला होता.

(Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma Dance With her Mother over International Mother Day)

हे ही वाचा :

माझ्या वडिलांचा जीव कोरोना लसीने वाचवला, आर अश्विनने सांगितला भावूक प्रसंग

न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूची फॅन्सला हात जोडून विनंती, म्हणाला, ‘2019 च्या फायनलची…..’

PHOTO | अक्षर पटेल आणि हसन अली आमनेसामने, 2021 मध्ये कसोटीत सर्वाधिक वेळा 5 विकेट्स कोणाच्या नावावर?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.