AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रिकेटर वैभव सूर्यवंशी याने घेतला अत्यंत मोठा निर्णय, आयपीएलनंतर थेट कंपन्यांची..

आयपीएल 2026 मध्ये जर सर्वाधिक कोणाच्या नावाची चर्चा झाली असेल तर तो वैभव सूर्यवंशी आहे. वैभव सूर्यवंशी याने धमाकेदार क्रिकेट खेळत सर्वांना हैराण केले. आता वैभव सूर्यवंशी याने आपली फीस दुप्पट केली. अनेक मोठ्या कंपन्यांनी त्याच्यासोबत करार करण्यासाठी लाईन लावली आहे.

क्रिकेटर वैभव सूर्यवंशी याने घेतला अत्यंत मोठा निर्णय, आयपीएलनंतर थेट कंपन्यांची..
Vaibhav Suryavanshi
| Updated on: Jun 03, 2026 | 11:01 AM
Share

यंदाचे आयपीएल सीजन आरसीबीने जरी आपल्या नावावर केले असले तरीही त्यांच्यापेक्षा जर कोणाच्या नावाची अधिक चर्चा झाली तो म्हणजे वैभव सुर्यवंशी याच्या. वैभव सुर्यवंशीने आयपीएलमध्ये धमाल केली. आजच्या घडीला आयपीएलमध्ये दिग्गज खेळाडू खेळतात. मात्र, सर्वांना सोडून सर्वाधिक चर्चेत कोण राहिले असेल तर तो वैभव सुर्यवंशी आहे. ज्यावेळी वैभव सुर्यवंशी याला राजस्थान रॉयल्सने त्यांच्या संघात घेतले, त्यावेळी त्याचे वय फक्त 13 होते. त्यावेळी त्याच्या वयाची जोरदार चर्चा झाली आणि अनेकांनी थेट चिंताही व्यक्त केली. वैभव सुर्यवंशी याने अगदी कमी वयात क्रिकेट जगात नाव कमावले. क्रिकेट विश्वात आपल्या नावाची चर्चा असावी, असे जवळपास सर्वांनाच वाटते पण ते प्रत्येकाच्या नशिबी नसते. आयपीएलमध्ये वैभव सुर्यवंशी याने जो धमाका केला, तो पाहून सर्वजण थक्क झाली.

35 चेंडूमध्ये शतक काढून वैभव सुर्यवंशी याने एक प्रकारचा मोठा इतिहासच लिहिला. 2026 आयपीएलमध्ये जर कोणाची सर्वात धमाकेदार कामगिरी राहिली तर तो वैभव सुर्यवंशी आहे. आयपीएल संपले आहे पण वैभव सुर्यवंशी यांच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये थेट मोठी वाढ झाली. वैभव सुर्यवंशी याने आपल्या फीसमध्ये मोठी वाढ केली असून दुप्पट पैसा तो कमावत आहे.

राजस्थान रॉयल्सने वैभवला 1 कोटी 10 लाख रूपयांना विकत घेतले. जर आजही तो लिलावात आला तर त्याची किमत 20 कोटींच्या आसपास असेल. राजस्थान रॉयल्स कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या संघातून वैभव सुर्यवंशी जाणार नाही, याची खबरदारी घेईल. जाहिरात जगताने वैभव सूर्यवंशी याच्यावर पैशांची उधळण सुरू केलीये.

वैभव सूर्यवंशी यांच्यासोबत करार करण्याकरिता अनेक मोठ्या कंपन्यांनी लाईल लावली आहे. अनेक मोठ्या जाहिरातींमध्ये तो दिसत देखील आहे. रिपोर्टनुसार, 2026 च्या अगोदर वैभव सूर्यवंशी एका ब्रँड डीलसाठी 1 कोटी घेत असे. आता थेट 2 कोटी घेत आहे. त्याने आपली फीस दुप्पट केली. अनेक कंपन्यांची लाईन वैभव सूर्यवंशी याच्यासोबत करार करण्याकरिता लागली आहे. सध्या वैभव सूर्यवंशी याची मोठी हवा बघायला मिळतंय. आयपीएलनंतर त्याने मोठा निर्णय घेत आपल्या फीसमध्ये दुप्पट वाढ केली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...