AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : न्यूजीलंडमध्ये मैदानावर उतरताच वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास, बनवला महार‍ेकॉर्ड

IND vs NZ 2nd T20i : भारत आणि न्यूझीलंडमध्ये पाच टी20 सामन्यांची सीरीज सुरु आहे. आज दुसरा सामना होतोय. वैभव सूर्यवंशीला प्लेइंग इलेवनमध्ये संधी मिळाली आहे. तो मैदानावर उतरताच एक नवीन इतिहास रचला गेला.

IND vs NZ : न्यूजीलंडमध्ये मैदानावर उतरताच वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास, बनवला महार‍ेकॉर्ड
vaibhav sooryavanshi
| Updated on: Oct 24, 2026 | 3:12 PM
Share

ईशान किशनला झालेली दुखापत वैभव सूर्यवंशीच्या पथ्यावर पडली. त्याला आज प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. न्यूझीलंड विरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात मैदानावर उतरताच वैभव सूर्यवंशीने इतिहास रचला आहे. 15 वर्ष 211 दिवस वय असलेला वैभव न्यूझीलंडच्या भूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात युवा पुरुष क्रिकेटर बनला आहे. या उपलब्धीसह त्याने बांग्लादेशी आणि पाकिस्तानी खेळाडूंना मागे टाकलं.

वैभवच्या आधी हा रेकॉर्ड बांग्लादेशच्या मोहम्मद शरीफच्या नावावर होता. 18 डिसेंबर 2001 रोजी हॅमिल्टन टेस्ट मॅचमध्ये खेळताना शरीफचं वय 16 वर्ष 6 दिवस होतं. पाकिस्तानचा आकिब जावेद 16 वर्ष 185 दिवस वय असताना खेळले होते. सचिन तेंडुलकर 16 वर्ष 284 दिवस वय असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून डेब्यू केलेला.

टॉस जिंकून पहिली गोलंदाजी

भारताने दुसऱ्या टी20 मॅचमध्ये टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टॉसच्यावेळी श्रेयसने सांगितलं की, “ईशान किशनला दुखापत झालीय. त्यामुळे वैभव सूर्यवंशीचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आलाय. वैभव तिसऱ्या नंबरवर फलंदाजीला येईल. याच सामन्यात प्रिन्स यादव आणि मयंकला संधी मिळाली” टीम इंडियाने पहिला सामना जिंकू मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.  सीरीजमधील पहिल्या सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी अवघड 226 धावांचं टार्गेट मिळालं होतं.  पण भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडमध्ये कमाल केली. हे अवघड लक्ष्य पार केलं.

भारताची प्लेइंग 11 : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), वैभव सूर्यवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नीतीश कुमार रेड्डी, नमन धीर, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह और प्रिंस यादव.

न्यूजीलंडची प्लेइंग 11 : फिन एलन, टिम सीफर्ट (विकेटकीपर), डेरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, बेवन जैकब्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सेंटनर (कर्णधार), नाथन स्मिथ, जेकब डफी, मॅट हेनरी आणि लॉकी फर्ग्यूसन.

Follow Us
जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Shrikant Shinde On Jarange Patil : जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया आली समोर, पुढे म्हणाले...
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया....
Shirkant Shinde On Audio Clip : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; जरांगेंनी सांगितली मराठा..
Manoj Jarange On Maratha : आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; मनोज जरांगेंनी सांगितली मराठा आरक्षण आंदोलनाची रणनीती
या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
Prasad Lad On Viral Audio Clip : या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं...
Aditya Thackeray : ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; जरांगेंचा दावा
Manoj Jarange Patil : मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; मनोज जरांगेंचा मोठा दावा, पुढे म्हणाले...
एकनाथ शिंदेंच्या मुलांना पैसे दिले, हे रामदास कदमांनीच सांगितलं....
Manoj Jarange On Viral Clip : एकनाथ शिंदेंच्या मुलांना पैसे दिले, हे रामदास कदमांनीच सांगितलं; जरांगेंचा दावा, महायुतीत पुन्हा खळबळ
हाथी चले बाजार, कुत्ते भोंके हजार! प्रसाद लाड यांचा संजय राऊतांना टोला
Prasad Lad On Sanjay Raut : हाथी चले बाजार, कुत्ते भोंके हजार! प्रसाद लाड यांचा संजय राऊतांना टोला; ऑडिओ क्लिपवरून राजकीय घमासान
500 कोटींची ऑडिओ टेप भाजपच्या आमदारानं फोडली संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Jarnage Viral Audio Clip : 500 कोटींची ऑडिओ टेप भाजपच्या आमदारानं फोडली संजय राऊतांचा गंभीर आरोप; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिप्सची फॉरेन्सिक तपासणी सुरू; 500 कोटींच्या..
Pankaj Bhoyar : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिप्सची फॉरेन्सिक तपासणी सुरू; 500 कोटींच्या आरोपांमागचं सत्य लवकरच समोर येणार?