पुन्हा एकदा नथिंगचा स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी… ऑफर्समध्ये ‘या’ किंमतीत खरेदी करा…

नथिंग फोन (1)ची सुरुवातीची किंमत 32,999 पासून सुरू होते. या किमतीत हा स्मार्टफोन 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेजमध्ये उपलब्ध आहे. यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा पहिला सेंसर 50 मेगापिक्सलचा आहे आणि दुसरा 50 मेगापिक्सेलचा आहे. फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. जर तुम्हालाही हा फोन घ्यायचा असेल, तर तुम्ही ऑफरमध्ये त्याची खरेदी करु शकणार आहात.

पुन्हा एकदा नथिंगचा स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी... ऑफर्समध्ये ‘या’ किंमतीत खरेदी करा...
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 6:12 PM

नथिंग फोन (1) (Nothing Phone 1) पुन्हा एकदा विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा फोन शनिवारी (ता. ३०) दुपारी 12 वाजल्यापासून विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. त्याची विक्री ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरुन (flipkart) करण्यात येणार आहे. 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेजसाठी सुरुवातीची किंमत 32,999 रुपयांपासून सुरू होते. फीचर्सबद्दल (features) बोलायचे झाले तर 12GB पर्यंत रॅम देण्यात आली आहे. यासोबतच 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 4500mAh बॅटरी आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G+ प्रोसेसर सारखे फीचर्स देखील दिले गेले आहेत. जर तुम्हालाही हा फोन खरेदी करायचा असल्यास हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे. नथिंग फोन (1) ची किंमत आणि ऑफर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

नथिंग फोन (1) किंमत आणि ऑफर

हा स्मार्टफोन ब्लॅक ॲण्ड व्हाइट कॉम्बिनेशनमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजची किंमत 32,999 रुपये आहे. तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजची किंमत 35,999 रुपये आहे. 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 38,999 रुपये आहे. ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड आणि इएमआयवर 2000 रुपयांची सूट दिली जाईल.

नथिंग फोनचे खास फीचर्स

हा फोन Android 12 वर काम करतो. हा फोन Qualcomm Snapdragon 778G+ प्रोसेसरने सज्ज आहे. यात 6.55 इंच फुल एचडी + OLED डिसप्ले आहे. तसेच यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा पहिला सेंसर 50 मेगापिक्सलचा आहे आणि दुसरा 50 मेगापिक्सेलचा आहे. फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय 4500mAh बॅटरी देण्यात आली आहे. त्याचा रिफ्रेश रेट 60Hz ते 120Hz पर्यंत आहे. टच सॅम्पलिंग रेट 240Hz आहे.

नथिंग फोनचे (1) स्पेसिफिकेशन्स

  • परफॉर्मन्स : क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G+
  • डिसप्ले : 6.55 इंच (16.64 सेमी)
  • स्टोरेज : 128 जीबी
  • कॅमेरा : 50 MP + 50 MP
  • बॅटरी : 4500 mAh
  • भारतात किंमत : 31999
  • रॅम 8 जीबी
Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.