फेसबुकवरुन चुकून मेसेज पाठवलात? नो टेन्शन…

मुंबई : सोशल मीडियामध्ये फेसबुकच्या यूजर्सची संख्या सर्वाधिक आहे. दररोज  फेसबुकच्या माध्यामातून लाखो लोक एकमेकांशी चॅटिंग करत असतात. मात्र, ही चॅटिंग करताना प्रत्येकाला एका समस्येला सामोरं जावं लागतं. ते म्हणजे एखादा मेसेज चुकून पाठवला आणि त्यामुळे अनेकांची गोची होते. यावर फेसबुकने तोडगा काढला आहे. व्हॉट्सअॅप पाठोपाठ आता फेसबुकवरही पाठवेला मेसेज डिलीट करता येणार आहे. फेसबुकच्या […]

फेसबुकवरुन चुकून मेसेज पाठवलात? नो टेन्शन...
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

मुंबई : सोशल मीडियामध्ये फेसबुकच्या यूजर्सची संख्या सर्वाधिक आहे. दररोज  फेसबुकच्या माध्यामातून लाखो लोक एकमेकांशी चॅटिंग करत असतात. मात्र, ही चॅटिंग करताना प्रत्येकाला एका समस्येला सामोरं जावं लागतं. ते म्हणजे एखादा मेसेज चुकून पाठवला आणि त्यामुळे अनेकांची गोची होते. यावर फेसबुकने तोडगा काढला आहे.

व्हॉट्सअॅप पाठोपाठ आता फेसबुकवरही पाठवेला मेसेज डिलीट करता येणार आहे. फेसबुकच्या मेसेंजरद्वारे ही सुविधा यूजर्सला मिळणार आहे. त्यामुळे परिणामी फेसबुक चँटिंग सोईस्कर आणि सुरक्षित होणार आहे.

फेसबुक लवकरच मॅसेंजर अॅपवर ‘अनसेंड’ बटनची सुविधा देणार आहे. मेसेज पाठवल्यानंतर सुमारे 10 मिनिटांच्या आत हा मेसेज डिलीट करता येईल. सर्वप्रथम हा पर्याय जेन वाँग या यूजर्सने जगासमोर आणला होती. त्या पार्श्वभूमीवर फेसबुकने ही सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.

फेसबुकने प्रसिद्घपत्रकात जाहीर करुन याबाबतची माहिती दिली. फेसबुकच्या नवीन अपडेटमुळे iOS या मोबईल ऑपरेटिंग सिस्टीममध्ये ही सुविधा मिळेल. यामुळे मेसेज, फोटो आणि व्हिडीओ डिलीट करता येतील.

फेसबुकच्याच मालकीचे असणारे व्हॉट्सअॅप दिवसागणिक विविध अपडेट आणत असताना, फेसबुकने आपलं मॅसेंजर अॅपही अधिक सक्षम आणि यूजर फ्रेण्डली करण्याचे प्रयत्न सुरु केलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पाठवेलेला मेसेज डिलीट करण्याची सुविधा देण्याचा निर्णय फेसबुकने घेतला आहे.

संबंधित बातम्या

व्हॉट्सअॅपचं दिवाळी गिफ्ट, चार नवे फीचर्स

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.