AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिळवा 5 हजाराच्या शॉपिंगवर 2 हजार रुपये कॅशबॅक, आयआरसीटीसीच्या अ‍ॅपवर बंपर ऑफर

मिळवा 5 हजाराच्या शॉपिंगवर 2 हजार रुपये कॅशबॅक, आयआरसीटीसीच्या अ‍ॅपवर बंपर ऑफर (Get Rs 2,000 cashback on Rs 5,000 shopping on IRCTC app)

मिळवा 5 हजाराच्या शॉपिंगवर 2 हजार रुपये कॅशबॅक, आयआरसीटीसीच्या अ‍ॅपवर बंपर ऑफर
आयआरसीटीसीच्या अ‍ॅपवर बंपर ऑफर
| Updated on: Feb 22, 2021 | 11:31 AM
Share

नवी दिल्ली : आयआरसीटीसी ग्राहकांना रेल्वेशी संबंधित सेवा पुरवण्याव्यतिरिक्त बर्‍याच इतर सेवा पुरवते, यात एअर तिकिट, बस तिकिटे आदिंचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, आयआरसीटीसीचे मोबाईल पेमेंट अॅप्लीकेशनही आहे. या अॅप्लीकेशनद्वारे तुम्ही शॉपिंगही करु शकता. एवढेच नव्हे तर तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकता आणि एकमेकांना पैसेही पाठवूही शकता. अन्य अॅप्लीकेशनच्या तुलनेत या अॅप्लीकेशनवर अधिक ऑफर्स मिळतात. नुकतेच आयआरसीटीसीने एक ऑफर सुरु केली आहे, ज्यात तुम्ही 2 हजार रुपयापर्यंत कॅशबॅक मिळवू शकता. तुम्हालाही याचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही या वेबसाईटद्वारे घेऊ शकता. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की हे अॅप्लीकेशन कशाप्रकारे काम करते? आणि कसे तुम्ही हजार रुपये मिळवू शकता. (Get Rs 2,000 cashback on Rs 5,000 shopping on IRCTC app)

अॅप्लीकेशन कोणते आहे?

आयआरसीटीसीचे हे पे-मोबाईल अ‍ॅप्लिकेशन आहे, ज्याचे नाव आहे आय-मुद्रा. हे अॅप्लीकेशनमुळे केवळ सुलभ आणि सुरक्षित व्यवहारच होत नाही तर वापरकर्त्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन खरेदीसह मित्र आणि कुटुंबियांना पैसे पाठविण्याचा पर्याय देखील देते. आय-मुद्रा अकाऊंटसोबत डिजिटल वॉलेट आणि प्रीपेड कार्डही मिळते.

काय आहे ऑफर?

आयआरसीटीसी आय-मुद्रा अ‍ॅपच्या व्हिजा आणि रुपे कार्डद्वारे केलेल्या ट्रान्झॅक्शनवर 2 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक ऑफर देत आहे. आय-मुद्रा अ‍ॅपच्या व्हिसा किंवा रुपे कार्डवर तुम्ही 5000 रुपयांपेक्षा अधिक खर्च केल्यास तुम्हाला 2000 रुपयांपर्यंतचे कॅशबॅक मिळू शकते. आयआरसीटीसीकडून मिळणाऱ्या या विशेष ऑफरचा तुम्ही 28 फेब्रुवारीपर्यंत लाभ घेऊ शकता. यासाठी तुम्ही आय-मुद्रा अॅपचा वापर करु शकता.

आय-मुद्रा कसे काम करते?

आय-मुद्रा अन्य पेमेंट अॅप्लीकेशनसारखेच आहे, ज्यात तुम्ही पेमेंट आणि शॉपिंग करु शकता. यासोबत एक फिजिकल कार्डही मिळते, ज्याद्वारे तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकता. यासह तुम्ही डेबिट व क्रेडिट कार्डच्या माध्यमातून या अ‍ॅप्लिकेशनच्या वॉलेटमध्ये पैसे जमा करू शकता. या वॉलेटमधून तुम्ही सहजरित्या तिकिट बुक करु शकता आणि पेमेंटही करु शकता. हे अॅप्लीकेशन तुम्ही प्ले स्टोरच्या माध्यमातून डाऊनलोड करु शकता.

फेडरल बँकेच्या सहाय्याने केले लाँच

आयआरसीटीसीने फेडरल बँकेच्या सहकार्याने हे कार्ड लाँच केले आहे. या कार्डमध्ये तुम्ही डेबिट कार्ड, युपीआय किंवा क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरु शकता. आयमुद्रा अकाऊंटसोबत डिजिटल वॉलेट आणि प्रीपेड कार्ड येत असल्याने या सुविधेमार्फत एटीएममधून पैसे काढू शकता. मात्र यासाठी आईआरसीटीसी मुद्रावर साईन-अप करणे आवश्यक असून युजरला फिजिकल किंवा वर्चुअल कार्ड जनरेट करावे लागेल. (Get Rs 2,000 cashback on Rs 5,000 shopping on IRCTC app)

इतर बातम्या

मुकेश अंबानी बनवणार जगातलं सगळ्यात मोठं प्राणीसंग्रहालय, ‘या’ वर्षी होणार काम पूर्ण

कोरोनाचा धोका वाढल्यामुळे केंद्र सरकार अलर्ट; राज्यांना लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?