iPhone 18 Pro Max ची क्रेझ.. 6 तास प्रवास, रात्रभर रांगेत उभा राहिला, अखेर हातात आला पहिला फोन

iPhone 18 Pro Max घेण्याची क्रेझ इतकी की एका तरुणाने सुरत ते मुंबई असा तब्बल ५ ते ६ तासांचा प्रवास केला. त्यानंतर Apple BKC बाहेर तासन्‌तास रांगेत उभं राहून अखेर त्याने पहिल्या दिवशीच फोन खरेदी केला.

iPhone 18 Pro Max ची क्रेझ.. 6 तास प्रवास, रात्रभर रांगेत उभा राहिला, अखेर हातात आला पहिला फोन
iPhone 18 Pro
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 18, 2026 | 4:38 PM

iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max ची व्रिकी संपूर्ण देशभरात सुरू झाली आहे. तरूणाईची iPhone 18 Pro Max घेण्यासाठी APPLE स्टोरमध्ये झुंबड उडाली आहे. खास करून Gen-z मध्ये या फोनची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे.एका पठ्ठ्याने तर सुरतवरून थेट मुंबई गाठत आयफोनची खरेदी केली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुरतवरून मुंबईत गाठली या आयफोनवेड्या चाहत्याने पहिल्याच दिवशी आयफोन खरेदी करायचा निर्धार केला होता. यासाठी त्याने सुरत ते मुंबई असा ५ ते ६ तासांचा प्रवास करण्याचे ठरवलेच होते. त्यानंतर मुंबईत बीकेसी येथील APPLE BKC या स्टोरच्या बाहेर दिवसरात्र १० ते १२ तास रांगेत उभे राहत त्याने अखेर पहिला iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max खरेदी केलाच. हा त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. सोशल मीडियावर त्याचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us