AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BSNL चा 72 दिवसांची वैधता असलेला हा स्वस्त रिचार्ज प्लॅन, दररोज मिळेल 2 GB डेटा जाणून घ्या किंमत

बीएसएनएलचा हा प्रीपेड प्लॅन अतिशय परवडणाऱ्या किमतीत 72 दिवसांची वैधता देत आहे. रिलायन्स जिओ आणि व्ही सारख्या खाजगी कंपन्यांकडेही 72 दिवसांची वैधता असलेले प्लॅन आहेत, परंतु या प्लॅनची ​​किंमत जाणून घेतल्यानंतर तुम्हाला मोठा धक्का बसू शकतो. चला तर जाणून घेऊयात किंमत आणि फायदे...

BSNL चा 72 दिवसांची वैधता असलेला हा स्वस्त रिचार्ज प्लॅन, दररोज मिळेल 2 GB डेटा जाणून घ्या किंमत
BSNL चा 72 दिवसांची वैधता असलेला हा स्वस्त रिचार्ज प्लॅन, दररोज मिळेल 2 GB डेटा जाणून घ्या किंमतImage Credit source: Freepik/File Photo
| Edited By: | Updated on: Sep 09, 2025 | 10:24 PM
Share

सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलकडे दररोज २ जीबी हाय स्पीड डेटा असलेला सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन आहे. या परवडणाऱ्या प्लॅनची ​​किंमत 485 रुपये आहे, तर या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2 जीबी डेटा मिळतोच, शिवाय हा प्लॅन दीर्घ वैधतेचा फायदा देखील देतो. जर तुम्ही या प्लॅनचे फायदे लक्षात घेता इतर खाजगी कंपनीच्या प्लॅनच्या ​​तुलनेत तुम्हाला कळेल की हा प्लॅन खूपच परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण बीएसएनएलच्या या स्वस्त प्लॅनचे फायदे जाणून घेऊयात.

बीएसएनएल 485 प्लॅनची ​​माहिती

485 रुपयांच्या प्लॅनमध्ये कंपनी तुम्हाला दररोज 2 जीबी डेटा, दररोज 100 एसएमएस आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंग देईल. डेटा मर्यादा पूर्ण झाल्यानंतर स्पीड 40 केबीपीएस पर्यंत कमी होईल.

जिओ 749 प्लॅनची ​​माहिती

749 रुपयांच्या बीएसएनएल प्रीपेड प्लॅनमध्ये, तुम्हाला रिलायन्स जिओकडून दररोज 2 जीबी हाय स्पीड डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतील. या प्लॅनची ​​खास गोष्ट म्हणजे या प्लॅनमध्ये तुम्हाला 20 जीबी डेटा देखील मिळेल ज्यासाठी तुम्हाला अतिरिक्त पैसे आकारले जाणार नाहीत, म्हणजेच तुम्हाला 20 जीबी डेटा पूर्णपणे मोफत मिळेल.

अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, या प्लॅनमध्ये 90 दिवसांसाठी जिओ हॉटस्टार मोबाईल आणि टीव्हीचा अॅक्सेस, रिलायन्स डिजिटलद्वारे निवडक इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर 399 रुपयांची सूट, Ajio कडून किमान 1000 रुपयांच्या खरेदीवर 200 रुपयांची सूट, तीन महिन्यांसाठी झोमॅटो गोल्ड, 1 महिन्यासाठी जिओसावन प्रो, 6 महिन्यांसाठी नेटमेड्स फर्स्ट मेंबरशिप, ईसमायट्रिपवरून फ्लाइट बुकिंग (घरगुती) वर 2220 रुपयांची सूट आणि हॉटेल बुकिंगवर 15% सूट, 50 जीबी क्लाउड स्टोरेज आणि जिओ फायनान्सद्वारे जिओ गोल्डवर 2% अतिरिक्त फायदा मिळतो.

व्होडाफोन आयडिया 719 प्लॅन

719 रुपयांच्या व्होडाफोन आयडिया प्रीपेड प्लॅनमध्ये खूप कमी डेटा दिला जातो. हा प्लॅन तुम्हाला 72 दिवसांची वैधता देखील देतो, परंतु 719 रुपये खर्च केल्यानंतरही तुम्हाला 2 जीबीऐवजी फक्त 1 जीबी डेटाचा फायदा मिळेल. डेटा व्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसचा फायदा मिळेल.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?