AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिरव्यागर्द झाडीतून नागमोडी वळणं घेताना दिसली वंदेभारत एक्स्प्रेस, मनमोहक बर्ड आय व्यूह व्हिडीओ व्हायरल

वंदेभारत एक्सप्रेसचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.या व्हिडीओत भगव्या रंगाची वंदेभारत हिरव्या दाट जंगलातून वळणे घेत जात असल्याचे दिसत आहे.

हिरव्यागर्द झाडीतून नागमोडी वळणं घेताना दिसली वंदेभारत एक्स्प्रेस, मनमोहक बर्ड आय व्यूह व्हिडीओ व्हायरल
vande bharat viral video
| Updated on: Aug 24, 2026 | 4:42 PM
Share

Vande Bharat Express drone video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ लोकांचे लक्ष वेधून घेत असतात. असाच एक वंदेभारत एक्सप्रेसचा व्हिडीओ चर्चेत होता. हृदयाला स्पर्श करणारा हा व्हिडीओ वंदेभारत स्लीपरचा असल्याचे म्हटले जात आहे. हिरव्या गर्द झाडीतून नागमोडी वळणे घेताना भगव्या रंगाची वंदेभारत इतकी सुंदर दिसत आहे की सर्वजण या व्हिडीओचे कौतूक करत आहेत. हा व्हिडीओ कर्नाटकातील सह्याद्रीच्या जंगलातील असल्याचे म्हटले जात आहे. हा व्हिडीओ ड्रोनने शुट केला असून या व्हिडीओला केंद्र सरकारने देखील शेअर केले आहे.

पोस्ट येथे पाहा –

वंदेभारतचा केशरी रंग आणि राखाडी रंग आणि चार बाजूंनी पसरलेले घनदाट हिरवे जंगल यातून नागमोडी वळणं घेताना ही वंदेभारत एक्सप्रेस जाताना दिसत आहे. या वंदेभारताच्या दोन्ही बाजूंनी कर्नाटकातील सह्याद्रीच्या जंगलाच्या दाट हिरव्या रांगा आणि त्यातून वाट काढत दिमाखात निघालेली वंदेभारत दिसत आहे. या वंदेभारत एक्सप्रेसला ड्रोनने आकाशातून शुट केलेले आहे.

चार हजाराहून अधिक लोकांनी पाहिले

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर आताचे X वर या व्हिडीओला ‘@sansad_tv’नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केले आहे. या व्हिडीओला शेअर करताना त्याला कॅप्शन देताना ‘निसर्गाच्या मध्ये प्रगती, वंदेभारत ट्रेनचा ड्रोन व्हिडीओ’ असे म्हटले आहे. घनदाट जंगलातून आणि सह्याद्रीच्या रांगातून चाललेली ही केशरी रंगाची प्रीमियम वंदेभारत ट्रेन  पाहा. केवळ १८ सेकंदाच्या या व्हिडीओला चार हजाराहून अधिक लोकांनी पाहिले आहे.

Follow Us
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी..
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? जरांगेंसोबत चर्चा
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? मनोज जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं...
Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क...
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालक..
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट...
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत,
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट
तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत...
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत मोठी अपडेट समोर
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला..
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन,
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक? आज...
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक... अगामी सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?