AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video: अजगर कसा पकडला सांगताना अचानक ओठावर केला हल्ला, कसाबसा वाचला जीव!

Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक तरुण आपल्या मित्रांना सांगत होता की त्याने एक मोठा अजगर कसा पकडला. पण तेवढ्यात अजगराने त्याच्याच ओठांवर हल्ला केला आणि त्याचे दात इतके खोल रुतवले की तरुणाचा जीव कसाबसा वाचला.

Viral Video: अजगर कसा पकडला सांगताना अचानक ओठावर केला हल्ला, कसाबसा वाचला जीव!
Viral VideoImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Sep 12, 2025 | 6:13 PM
Share

साप हा माणसासाठी सर्वात रहस्यमय आणि धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. हा तो प्राणी आहे जो चावल्यामुळे जगात सर्वाधिक मृत्यू होतात. साप आणि अजगरांबाबत जगभरात अनेक कथा आणि दंतकथा रचल्या गेल्या आहेत. विज्ञानाच्या कृपेने गेल्या काही शतकांपासून साप आणि अजगर पाळले जाऊ शकतात, त्यांचे संरक्षण केले जाऊ लागले आहे. काही अजगर पाळणारे लोक सापाशी मैत्री करतानाही दिसले आहेत. एका व्हायरल व्हिडीओमध्ये एक माणूस आपल्या मित्रांना सांगत होता की त्याने अजगर कसा पकडला. पण अजगराने त्याच्याच ओठांवर हल्ला केला. सुदैवाने काही प्रयत्नांनंतर तो माणूस वाचला. पण या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

माणूस पप्पी घेण्याचा करत होता प्रयत्न?

व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की एक माणूस मोठा अजकर हातात घेऊन उभा आहे. तो आधी त्याची पप्पी घेण्याचा प्रयत्न करतो, पण अजगर त्याच्या ओठांवर हल्ला करतो. हल्ला करताना अजगराची पकड खूपच मजबूत होते आणि त्याचे दात माणसाच्या ओठांत रुतलेले दिसतात. तो माणूस स्वतःला सोडवण्यासाठी खूप प्रयत्न करताना दिसतो.

वाचा: नाग आणि नागिण कसे ओळखावे? कोण असतं सर्वात जास्त विषारी? सत्य कळताच थरकाप उडेल

कसाबसा मिळाला जीव

खूप मेहनतीनंतर तो माणूस कसाबसा अजगराचे ओठात रुतलेले दात बाहेर काढण्यात यशस्वी होतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की हा तरुण आपल्या मित्रांना दाखवू इच्छित होता की त्याने हा अजगर कसा पकडला, पण अजगराने अनपेक्षीतपणे त्याच्याशीच मजा घेतली.

अनेक प्रश्न उपस्थित झाले

व्हिडीओच्या सुरुवातीला असं वाटतं की तो तरुण अजगराची पप्पी घेण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडीओ अनेक प्रश्न निर्माण करतो की अजगराला अशा प्रकारे पप्पी घेता येऊ शकते का? त्या माणसाने असं का केलं, त्याला त्या धोक्याची जाणीव होती का ज्याचा त्याला अनपेक्षितपणे सामना करावा लागला? फार कमी लोकांना माहित आहे की सामान्य साप चावल्यावर विष पसरतं, पण अजगर विषारी नसतात, तरी त्यांच्या चावण्याने त्रास होतो. या व्हिडीओमध्ये असंच काहीसं दिसत आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?