AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Snake Facts: नाग आणि नागिण कसे ओळखावे? कोण असतं सर्वात जास्त विषारी? सत्य कळताच थरकाप उडेल

Snake Facts: सापांविषयी जाणून घेण्यात सर्वांना उत्सुकता असते. मग नाग कोणता आणि नागिण कोणती असे कसे ओळखावे? असा प्रश्न सर्वांना पडतो. दोघांपैकी कोण सर्वात जास्त विषारी असतो हे देखील जाणून उत्सुक असतात. चला जाणून घेऊया...

| Updated on: Sep 11, 2025 | 3:46 PM
Share
सापाचे नाव जरी काढले तरी अनेकांचा थरकाप उडतो. पावसाळ्यात तर अनेक ठिकाणी साप बाहेर पडताना दिसतात. कधी कोणाच्या घरात साप शिरल्याचे दिसते तर कधी कोणत्या गाडीच्या आतमध्ये जाप गेल्याचे कळते. पण साप पाहिल्यानंतर सर्वात आधी प्रश्न पडतो की तो कोणत्या प्रजातीचा साप आहे. नाग असेल तर नाग आहे की नागिण असे विचारले जाते. चला जाणून घेऊया कसे ओळखावे नाग आहे की नागिण...

1 / 8
सापाचे लिंग ओळखणे फक्त जिज्ञासूच नाही, तर वैज्ञानिक आणि पर्यावरण तज्ज्ञांसाठीही अत्यंत आवश्यक आहे. यामुळे ते सापांच्या वर्तन, त्यांच्या प्रजनन प्रक्रियेवर आणि संरक्षणावर अभ्यास करू शकतात. याशिवाय, प्रजनन आणि काळजीसाठीही ही माहिती महत्त्वाची मानली जाते. कारण नर आणि मादी सापांचे वर्तन आणि गरजा वेगळ्या असतात.

2 / 8
एका अभ्यासानुसार, नर सापांची शेपटी मादी सापांच्या शेपटीच्या तुलनेत लांब असते.

3 / 8
नर आणि मादी सापाच्या रंगातही फरक दिसू शकतो. सामान्यतः नर सापांचा रंग गडद असतो, तर मादी साप हलक्या तपकिरी रंगाच्या असतात. इतर सापांच्या प्रजातीमध्येही हे लागू होते.

4 / 8
सामान्य लोकांसाठी वर दिलेले उपाय उपयुक्त ठरू शकतात, पण वाइल्डलाइफ तज्ज्ञांसाठी एकदम अचूक ओळखीसाठी ‘हेमिपेनिस प्रोबिंग’ नावाची वैज्ञानिक प्रक्रिया अवलंबली जाते. यात एक खास धातूचा प्रोब सापाच्या क्लोका (सापाचे योनी किंवा लिंग उघडणारे छिद्र) मध्ये टाकला जातो. जर प्रोब नर सापात टाकला गेला तर तो सुमारे १०-१२ शेपटीच्या कवचांपर्यंत पुढे जातो. मादी सापात तो फक्त २-३ कवचांपर्यंतच जातो. हा मार्ग अजगरासारख्या मोठ्या सापांमध्ये अत्यंत प्रभावी मानला जातो.

5 / 8
छोट्या सापांमध्ये नर आणि मादी ओळख सर्वात कठीण असते. त्यांची शेपटीची लांबीतही फरक कमी दिसतो आणि रंगातही फरक ओळखणे कठीण असते. अशा वेळी वैज्ञानिक ‘पॉपिंग’ तंत्राचा वापर करतात. या तंत्रज्ञातात हळूहळू क्लोका बाहेरच्या दिशेने ओढून लिंग ओळखले जाते. याशिवाय, अल्ट्रासाउंड इमेजिंगसारख्या आधुनिक तंत्रांमधूनही नर-मादी ओळख शक्य होते.

6 / 8
जर तुम्हाला रस्त्यात साप दिसला तर सर्वांत महत्त्वाचे म्हणजे घाबरू नका. अचानक घाईघाईत त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे साप हल्ला करू शकतो. तसेच, जर तुम्हाला शंका असेल की हा नाग किंवा नागिण असू शकतो, तर तज्ज्ञांची मदत नक्की घ्या. अनोळखी मार्गाने स्पर्श करणे किंवा पकडणे धोकादायक ठरू शकते.

7 / 8
साप नर आहे की मादी, हे ओळखणे कठीण नक्कीच आहे, पण अशक्य नाही. शेपटीची लांबी, रंग, आणि विशेष तंत्रे जसे हेमिपेनिस प्रोबिंग, पॉपिंग आणि अल्ट्रासाउंड यांमुळे अचूक माहिती मिळते.

8 / 8
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.