AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त 5 व्हिडीओ आणि तरी लाखापेक्षा जास्त सबस्क्राईबर, असं काय आहे ह्या बंगाली यूट्यूब चॅनलमध्ये?

ARNA आणि Rimpi या दोन्ही हॉट शेफने लोकांना भुरळ घातल्यामुळेच Unique Village Food या चॅनेलला लाखो लोकांनी सबस्क्राईब केले आहे. हॉटनेसची झलक आणि कडक फोडणीचा तडका याचा मेळ उत्तमरित्या साधल्यामुळेच या चॅनेलला मोठ्या प्रमाणात लोकांनी सबस्क्राईब करुन ठेवलंय.

फक्त 5 व्हिडीओ आणि तरी लाखापेक्षा जास्त सबस्क्राईबर, असं काय आहे ह्या बंगाली यूट्यूब चॅनलमध्ये?
BENGALI FOOD RECIPES FOOD CHANNEL
| Edited By: | Updated on: Aug 22, 2021 | 4:37 PM
Share

मुंबई : सोशल मीडिया तसेच यूट्यूब चॅनेल पैसे कमवण्याचं मोठं साधन आहे. या मंचावर प्रसिद्धीसोबतच पैसादेखील मिळत असल्यामुळे येथे तरुण-तरुणी नेहमीच वेगवेगळे भन्नाट प्रयोग करत असतात. आजकाल तर चाळीशी गाठलेले माणसंसुद्धा वेगवेगळ्या करामती करुन सोशल मीडिया स्टार म्हणून नावारुपाला येत आहेत. सध्या मात्र यूट्यूबवरील एक बंगाली चॅनेल सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या चॅनेलमध्ये चटकदार पदार्थ आणि हॉटनेसचा तडका असून त्यावर गावाकडील वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार करुन दाखवले जातात. या चॅनेलवर फक्त पाच व्हिडीओ अपलोड करण्यात आले आहेत. मात्र, त्याला आतापर्यंत लाखो लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे. (bengali food recipe you tube channel showing tasty food recipes with bold and hot shef crossed one lakh subscribers)

चॅनेलला एक लाखापेक्षा जास्त सबस्क्राईबर

लाखो सबस्क्राईबर असलेले हे चॅनल बंगाली भाषेतील असून त्याचे नाव Unique Village Food असे आहे. मागील सहा महिन्यांपासून या चॅनेलवर वेगवेगळ्या रेसिपींचे फक्त पाच व्हिडीओ अपलोड करण्यात आलेले आहेत. असले तरी या चॅनेलला आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त लोकांनी सबस्क्राईब करुन ठेवलं आहे. या चॅनेलवर अतिशय खमंग पदार्थ तयार करुन दाखवले जातात.

हॉटनेसची झलक आणि कडक फोडणीचा तडका

पण सर्वात आकर्षणाची गोष्ट म्हणजे हे पदार्थ तयार करणाऱ्या महिला शेफसुद्धा तेवढ्याच हॉट आणि सुंदर आहेत. PARNA आणि Rimpi या दोन्ही हॉट शेफने लोकांना भुरळ घातल्यामुळेच Unique Village Food या चॅनेलला लाखो लोकांनी पसंद केले आहे. हॉटनेसची झलक आणि कडक फोडणीचा तडका याचा मेळ उत्तमरित्या साधल्यामुळेच या चॅनेलला मोठ्या प्रमाणात लोकांनी सबस्क्राईब करुन ठेवलंय.

पाहा व्हिडीओ :

लोकांना शेफच्या सौंदर्याची भूरळ

एखादं यूट्यूब चॅनेल सुरु करणं तसं सोप्पं नाही. एकापेक्षा एक असं कंन्टेट निर्माण करणारे यूट्यूबर आपल्या देशात असल्यामुळे स्पर्धा वाढली आहे. पण या बंगाली फूड चॅनेलने फक्त पाच व्हिडीओंच्या जोरावर तब्बल 1 लाख 18 हजार सबस्क्राईबर्सचा टप्पा ओलांडला आहे. विशेष म्हणजे खमंग पदार्थाला सौंदर्याची जोड दिल्यामुळे आतापर्यंत लाखो लोकांनी हे व्हिडीओ पाहिलेले आहेत. PARNA आणि Rimpi या दोन सुंदर आणि हॉट शेफच्या जोरावर Unique Village Food या यूट्यूब चॅनेलने ही किमया साधली आहे.

इतर बातम्या :

Video | जंगलातून आला, कुंपनात फसला, वाघाच्या डरकाळीने नागरिकांत घबराट

जंगलाच्या राजाकडून गिधाडाची शिकार, Video पाहून तुम्हीही म्हणाल, ‘काय चपळाई आहे!’

Video | नवरदेव पाहताच नवरी भारावली, केला भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

(bengali food recipe you tube channel showing tasty food recipes with bold and hot shef crossed one lakh subscribers)

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...