या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, दुचाकी, ट्रक आणि कारची जोरदार टक्कर होते, परंतु दुचाकीवरून जाणारा व्यक्ती थोडक्यात बचावतो. विशेष म्हणजे तो दोन्ही गाड्यांना भरधाव वेगामध्ये क्रास करून जात आहे आणि तो थोडक्यात बचावतो. हा व्हिडीओ बघितल्यानंतर तुम्ही देखील म्हणाल की, हा सगळा नशिबाचाच खेळ आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
काही सेकंदांचा हा व्हिडिओ थरारक आहे. हा व्हिडीओ इतका फास्ट आहे की, लोकांना हा व्हिडीओ समजून घेण्यासाठी परत-परत बघावा लागतो आहे. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, नशीब खराब असेल तर काहीही होऊ शकते आणि ते बरोबर असले तरी काहीही होत नाही. हा व्हिडिओ इतर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर ‘viral_in.india_1’ नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या :
VIDEO : चिमुकल्याने टिचरसमोर गायले ‘गुलाबी आंखे जो तेरी देखी…’ पाहा पुढे काय झाले!