VIDEO : मांजर आणि उंदरामधली अशी मैत्री तुम्ही कधीही पाहिली नसेल, पाहा खास व्हिडीओ!

सोशल मीडियावर प्राण्यांसंदर्भातील अनेक व्हिडीओ दररोज व्हायरल होतात. पण तुम्ही कधी उंदीर आणि मांजरेमधील मैत्री पाहिली आहे का? नसेल तर आजचा हा खास व्हिडीओ नक्की पाहा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की, उंदीर आणि मांजर यांच्यातील शतकानुशतके जुने भांडणे लवकरच संपणार आहेत.

VIDEO : मांजर आणि उंदरामधली अशी मैत्री तुम्ही कधीही पाहिली नसेल, पाहा खास व्हिडीओ!
मांजर आणि उंदीर
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Dec 29, 2021 | 10:50 AM

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) प्राण्यांसंदर्भातील अनेक व्हिडीओ दररोज व्हायरल होतात. पण तुम्ही कधी उंदीर आणि मांजरेमधील (Cat and rat) मैत्री पाहिली आहे का? नसेल तर आजचा हा खास व्हिडीओ नक्की पाहा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की, उंदीर आणि मांजर यांच्यातील शतकानुशतके जुने भांडणे लवकरच संपणार आहेत.

मांजर आणि उंदीरचा व्हिडीओ व्हायरल

आपण नेहमीच ऐकतो की, उंदीर आणि मांजर एकमेकांचे दुश्मन आहेत. मात्र, सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो बघितल्यानंतर समजेल की, मांजर आणि उंदीरामध्ये किती चांगली मैत्री आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका मांजरीने उंदराला पकडले आहे आणि ते मस्ती करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये असे दिसते की, मांजरीला त्या उंदराबरोबर खेळायचे आहे. पण उंदीर मात्र पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे.

परंतु मांजर त्याला पळून जाण्याची संधी देत ​​​​नाही आणि शेपूट पकडते आणि उंदीरला परत तिच्याकडे ओढते. उंदीर आणि मांजर यांच्यातील हा मस्तीचा व्हिडीओ अनेकांना आवडला आहे. मांजर आणि उंदराची ही मैत्री पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटते आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया साइट Instagram वर wonderfuldixe नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. ज्याला लाखांहून अधिक लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. आपल्याला ही हा मांजर आणि उंदीरचा व्हिडीओ आवडलाच असेल.

संबंधित बातम्या : 

Sahdev Dirdo | ‘बचपन का प्यार’फेम सहदेव दिरदोला भीषण अपघात, डोक्याच्या दुखापतीनंतर बेशुद्धावस्थेत

Video : तरुणी पाण्यात करत होती मस्ती, पुढच्याच क्षणी असं काही घडलं की…


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें