AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आईच्या गावात! महिलेचा भयानक डान्स, व्हिडीओ पाहून लोक म्हणाले- नागमणी घेऊनच मानेल ही नागीन !

सोशल मीडिया एक अशी गोष्ट आहे, जी तुम्हाला एका रात्रीमध्ये फेमस करते. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा अजिबात नेम नाही. दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल  (Viral Video) होतात. सोशल मीडियावर व्हायरल होणारे काही व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण आश्चर्यचकित होतो.

आईच्या गावात! महिलेचा भयानक डान्स, व्हिडीओ पाहून लोक म्हणाले- नागमणी घेऊनच मानेल ही नागीन !
महिलेचा डान्स व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Mar 04, 2022 | 9:32 AM
Share

मुंबई : सोशल मीडिया एक अशी गोष्ट आहे, जी तुम्हाला एका रात्रीमध्ये फेमस करते. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा अजिबात नेम नाही. दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल  (Viral Video) होतात. सोशल मीडियावर व्हायरल होणारे काही व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण आश्चर्यचकित होतो. तर काही व्हिडीओ इतके मजेशीर (Funny video) असतात की, ते बघितल्यानंतर तुम्ही हसल्याशिवाय राहणार नाहीत. सध्या असाच एका महिलेचा डान्स व्हिडीओ (Woman dance video) सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातलो आहे.

महिलेचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सध्या सोशल मीडियावर एका महिलेच्या डान्सचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नक्कीच हा व्हायरल होणारा व्हिडीओ तुम्ही बघितल्यानंतर पोट धरून हसाल. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधील महिलेचा डान्स बघून यूजर्स म्हणाले की, ही महिला नागमणी घेऊनच डान्स थांबवणार आहे. व्हायरल झालेला हा व्हिडिओ एका खेडेगावातील आहे. जिथे एक महिला घराबाहेरच्या रस्त्यावर डान्स करते आहे. या दरम्यान आजूबाजूला बसलेले लोक हसताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये आपण बघू शकता की, या डान्स करणाऱ्या महिलेला इतर लोक थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, ही महिला थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीये.

इथे पाहा महिलेचा नागिन डान्स व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by memes | comedy (@ghantaa)

महिलेचा हा नागीन डान्स व्हिडिओ एक दिवसापूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. लोकांना हे कितपत आवडले आहे, याचा अंदाज यावरून 1 लाख 32 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘ नागमणी आजच नागिनीला मिळेल.’ यावर कमेंट करताना दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘ऑफलाइन परीक्षा रद्द झाल्याने आनंद झाला.’ अशाप्रकारे आणखी एका यूजरने मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

संबंधित बातम्या : 

बॉल खाली पडला की आऊट! काय आहे हे Challenge? ‘हा’ Interesting viral video पाहा

VIDEO : ला ला ला ला हो गई रे…गाण्यावर हटके डान्स करत नवरीची लग्न मंडपात धडाकेबाज एन्ट्री, व्हिडीओ पाहून यूजर झाले थक्क!

ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....